म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Newly Wed Wife killed Husband: राजा रघुवंशी हत्या प्रकरणासारखीच एक घटना समोर आली आहे. आत्याच्या नवऱ्यासोबतचे प्रेमसंबंध कायम ठेवण्यासाठी नवविवाहित तरुणीने पतीची सुपारी देऊन हत्या केली. ...
पूजाचे तिच्याच दिरासोबत प्रेमसंबंध होते. पूजाने आपल्याच पतीवर गोळ्या झाडायला लावल्या होत्या. त्यानंतर तिच्या पतीचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर पूजा तिचा दीर कल्याण सिंह याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागली होती. ...
एका २५ वर्षीय तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला पकडण्यात यश आले. ...
Astro Tips: राजा रघुवंशी हत्या प्रकरण आणि निळ्या ड्रममध्ये सापडलेला सौरभचा मृतदेह यासारख्या घटनांनी समाजाला हादरवून टाकले आहे. ते कमी म्हणून की काय एका पाठोपाठ एक विवाह बाह्य प्रकरणामुळे मोडणारी लग्न, घातपात या बातम्याही वरचेवर कानी येऊ लागल्या आहेत. ...
High Court Live In Relationship: लिव्ह-इन रिलेशनशिपची संकल्पना मध्यमवर्गीय समाजाच्या सध्या असलेल्या नियमांच्या विरोधात आहे, मात्र यामुळे महिलांचे अगणित नुकसान होत आहे. ...