lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Gardening > जास्वंदाला पानंच खूप, फुलं येतच नाहीत? मग असा करा उपाय, ७ दिवसांत फुलांनी बहरेल रोपटं!

जास्वंदाला पानंच खूप, फुलं येतच नाहीत? मग असा करा उपाय, ७ दिवसांत फुलांनी बहरेल रोपटं!

Banana Peel Fertilizer For Hibiscus Plants : जास्वंदाचे फुल वाढवण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 04:05 PM2024-04-24T16:05:15+5:302024-04-24T16:37:17+5:30

Banana Peel Fertilizer For Hibiscus Plants : जास्वंदाचे फुल वाढवण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता.

Banana Peel Fertilizer For Hibiscus Plants To Grow Faster How To Grow Plants Faster Using Banana Peel Fertilizer | जास्वंदाला पानंच खूप, फुलं येतच नाहीत? मग असा करा उपाय, ७ दिवसांत फुलांनी बहरेल रोपटं!

जास्वंदाला पानंच खूप, फुलं येतच नाहीत? मग असा करा उपाय, ७ दिवसांत फुलांनी बहरेल रोपटं!

फळ खाल्ल्यानंतर आपण कचरा फेकून देतो. जास्वंदाच्या फुलासाठी तुम्ही एक उत्तम घरगुती खत  बनवू शकता. या सालत भरपूर पोषक तत्व असतात. (Hibiscus Growing Best Method) ज्यामुळे रोपांची वृद्ध होण्यास मदत होते आणि फुलांचा चांगला विकास होतो.  केळ्याच्या सालीच्या नॅच्युरल फर्टिलायजरचा वापर करून तुम्ही  जास्वंदाचे रोप खुलवू शकता. जास्वंदाचे फुल वाढवण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. (Banana Peel Fertilizer For Hibiscus Plants To Grow Faster)

विक कंड.कॉमच्या रिपोर्टनुसार केमिकल्स फ्रि खत  तयार करण्यासाठी सगळ्यात आधी केळ्याची सालं जमा करा नंतर ही सालं  एकत्र करून स्वच्छ धुवून घ्या. एका जारमध्ये पाणी घेऊन पूर्ण भरा, त्यानंतर ही सालं सात दिवस जारमध्ये बंद  ठेवा.  त्यानंतर साली गळल्यानंतर याचा वापर तुम्ही खतांच्या स्वरूपात करू शकता.

जास्वंदाच्या रोपात चारही बाजूंनी मातीत खत मिसळा. खत घातल्यानंतर रोपाला नियमित पाणी प्या.  आठवड्यातून २ ते ३ वेळा जास्वंदात खत नक्की घाला. जास्वंदाच्या रोपात अधिकाधिक नैसर्गिक  खत घाला. ज्यामुळे रोपाला नुकसान होऊ शकते. ओली माती खतात घालू नका. यामुळे फंगस आणि बॅक्टेरिया वाढवण्याची शक्यता असते. 

केस गळणं अती झालंय? फक्त अर्धा कांदा या पद्धतीने केसांना लावा; विंचरायचा कंटाळा येईल इतके वाढतील

१) शेणखत

हा अगदी सहज उपलब्ध होणारे खत आहे.  शेण खतात नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियमचे प्रमाण संतुलित असते. जे जास्वंदाच्या फुलाच्या विकासाठी महत्वाचे असते. तुम्ही घरच्याघरी शेणखताचा वापर करू शकता.

२) कडुलिंबाचे खत

हे कडुलिंबाच्या बियांपासून काढलेले एक प्राकृतिक किटकनाशक आहे. ज्यात नायट्रोन आणि कडुलिंबाचे तेल असते. ज्यामुळे किटकांपासून बचाव होण्यास मदत होते. 

३) लाकडाची राख

लाकडाची राख जास्वंदाच्या फुलासाठी एक प्राकृतिक घटक आहे. यात पोटॅशियम, कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. लाकडाची राख मातीला क्षारीय बनवण्यास मदत होते.  कोणत्याही खताचा वापर करण्याआधी माती हलकी नरम करून घ्या, खत समान स्वरूपात पसरवा. अत्याधिक खत देणं टाळा. नियमित  रूपात २ ते ३ महिन्यात खत नक्कीच घालत राहा. 

Web Title: Banana Peel Fertilizer For Hibiscus Plants To Grow Faster How To Grow Plants Faster Using Banana Peel Fertilizer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.