गुडघे दुखतात-कॅल्शियम कमी झालयं? रोज चमचाभर या प्रकारच्या २ बीया खा, हाडं ठणठणीत होतील-फिट दिसाल

Published:April 20, 2024 01:05 PM2024-04-20T13:05:44+5:302024-04-20T13:17:36+5:30

Top Calcium Rich Food Chai Seeds : शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी खसखस ​​वापरा.

गुडघे दुखतात-कॅल्शियम कमी झालयं? रोज चमचाभर या प्रकारच्या २ बीया खा, हाडं ठणठणीत होतील-फिट दिसाल

आजकाल शरीताल व्हिटामीन आणि मिनरल्सची कमतरता सर्वाधिक पाहायाला मिळते. मार्केटमध्ये मिळणाऱ्या दूधातून शरीराला पोषक तत्व योग्य प्रमाणत मिळत नाहीत. अशा स्थितीत शरीराला कॅल्शियमची कमतरता उद्भवते.

गुडघे दुखतात-कॅल्शियम कमी झालयं? रोज चमचाभर या प्रकारच्या २ बीया खा, हाडं ठणठणीत होतील-फिट दिसाल

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दात आणि हाडं कमकुवत होतात. कॅल्शियम जास्त प्रमाणात कमी झाल्यास स्ट्रेस आणिडिप्रेशनही येऊ शकते. कॅल्शियमचची कमतरता पूर्ण करण्यासाठी रोजच्या आहारात २ प्रकारच्या बियांचा समावेश केला तर हाडांची झिज भरून निघेल.

गुडघे दुखतात-कॅल्शियम कमी झालयं? रोज चमचाभर या प्रकारच्या २ बीया खा, हाडं ठणठणीत होतील-फिट दिसाल

शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी खसखस ​​वापरा. खसखस हे लोह आणि कॅल्शियम सारख्या खनिजांचे भांडार आहे.

गुडघे दुखतात-कॅल्शियम कमी झालयं? रोज चमचाभर या प्रकारच्या २ बीया खा, हाडं ठणठणीत होतील-फिट दिसाल

तांबे आणि जस्तही आढळतात. ही सर्व खनिजे हाडे मजबूत करण्याचे काम करतात. खसखस उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासही मदत करते. तुम्ही फायबर युक्त खसखस ​​दुधात भिजवून देखील खाऊ शकता.

गुडघे दुखतात-कॅल्शियम कमी झालयं? रोज चमचाभर या प्रकारच्या २ बीया खा, हाडं ठणठणीत होतील-फिट दिसाल

आहारात बियांचा समावेश करण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. वजन कमी करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चिया बियांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.

गुडघे दुखतात-कॅल्शियम कमी झालयं? रोज चमचाभर या प्रकारच्या २ बीया खा, हाडं ठणठणीत होतील-फिट दिसाल

जर तुम्ही रोज 1-2 चमचे चिया बिया खाल्ल्यास शरीराला सुमारे 180 मिलीग्राम कॅल्शियम मिळते. कॅल्शियम व्यतिरिक्त, चिया बियांमध्ये ओमेगा -3 आणि फायबर देखील असतात.

गुडघे दुखतात-कॅल्शियम कमी झालयं? रोज चमचाभर या प्रकारच्या २ बीया खा, हाडं ठणठणीत होतील-फिट दिसाल

चिया बियांमध्ये बोरॉन देखील असते जे शरीरात कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमचे योग्य शोषण करण्यास मदत करते. तुम्ही चिया बिया पाण्यात भिजवून, स्मूदी, दही किंवा दलियामध्ये मिसळून खाऊ शकता.