+
लाइव न्यूज़
 • 03:58 PM

  सांगली : खानापुरातील अंगणवाडीतल्या सुमारे 30 मुलांना मोफत जंतनाशक गोळ्यांमधून विषबाधा, दोन मुलांची प्रकृती गंभीर

 • 03:58 PM

  अमरावती : वरूड तालुक्यात १२ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस आठ वर्षांचा कारावास व पाच हजार रुपयांचा दंड अमरावती सत्र न्यायालयाने शुक्रवारी ठोठावली.

 • 03:46 PM

  नाशिक : सोनसाखळी चोरणाऱ्या दोन संशयितांना पंचवटी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून तीन लाख रुपये किंमतीचे तब्बल दहा तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

 • 03:44 PM

  मुंबई विद्यापीठातील निकाल रखडल्याचं प्रकरण - निकाल उशिरा लागला तरी प्रवेशाला अडचण नाही - विनोद तावडे

 • 03:33 PM

  वाशिम - शहरातील ड्रिमलँड सिटीमधील बंडू गांजरे यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सव्वा लाखाचा ऐवज केला लंपास.

 • 03:09 PM

  डोंबिवलीत भरदिवसा रिक्षावाल्याकडून महिलेचा अपहरणाचा प्रयत्न, मानपाडा पोलीस स्थानक परिसरातील घटना.

 • 03:07 PM

  मुंबई: मंत्रिमंडळातील जागेसंदर्भात भूमिका जाहीर करावी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सरकारला अल्टिमेटम.

 • 02:47 PM

  नागपूर: मोनिका किरणापूरे हत्या प्रकरण. हायकोर्टाकडून चारही आरोपींची जन्मठेपेची शिक्षा कायम. सत्र न्यायालयाने सुनावली होती जन्मठेपेची शिक्षा.

 • 02:31 PM

  कल्याण: रस्त्यावरी खड्यांमुळे फेब्रुवारी महिन्यात तरूणाच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल. पीडब्ल्यूडी आणि कॉन्ट्रॅक्टरविरोधात गुन्हा दाखल. सात महिने केला पाठपुरावा.

 • 02:24 PM

  मुंबई- शिवसेना राज्य कार्यकारिणीची बैठक सुरू. बैठकीत मंत्री, जिल्हाध्यक्ष आरोप-प्रत्यारोप- सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंसमोरच खडाजंगी झाल्याची माहिती.

 • 02:20 PM

  'नारायण राणे भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच आहे', महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचं कोल्हापूरमध्ये वक्तव्य.

 • 02:18 PM

  अमरावती: कान्होली येथील ज्ञानेश्वर मोतीराम सोळंके या शेतकऱ्याची आत्महत्या. गळफास घेऊन केली आत्महत्या. शेतकऱ्याच्या डोक्यावर 60 हजार कर्ज असल्याची माहिती.

 • 02:01 PM

  विदर्भाप्रमाणे मराठवाडयातही पावासची स्थिती बिकट, नागपूर वेधशाळेची माहिती.

 • 01:52 PM

  सांगली- सदाभाऊ खोतांचं राजू शेट्टींना खुलं आव्हान. हातकंणगले मतदार संघाबाहेर निवडणूक लढवा. मतदारसंघाबाहेर लढा म्हणजे तुमची ताकद कळेल. शेट्टींची आत्मक्लेश नाही तर क्लेश यात्रा होती.

 • 01:48 PM

  गोरखपूर हॉस्पिटलमध्ये झालेल्या लहान मुलांच्या मृत्यू प्रकरणी उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी चौकशीची मागणी केली आहे.

All post in लाइव न्यूज़