Latest Cricket News | Cricket Marathi News | Latest Cricket News in Marathi | क्रिकेट: ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 07:36 AM

  इगतपुरी रेल्वे स्थानकात चार दिवसांचा मेगाब्लॉक, 23 ते 26 ऑक्टोबरपर्यंत विशेष मेगाब्लॉक

 • 07:28 AM

  मुंबई : मुंबई विमानतळ 6 तासांसाठी बंद राहणार, सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये रनवेच्या देखरेखीसाठी बंद राहणार

 • 07:20 AM

  बिहारमध्ये शाळेच्या बसला अपघात; एका विद्यार्थ्याचा मृत्यू, 20 जखमी

 • 07:13 AM

  अकोल्यात आज दुसरी कापूस-सोयाबीन-धान परिषद; विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार

 • 06:30 AM

  डिझेलच्या दरात 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटरसाठी मोजावे लागणार 78.46 रुपये

 • 06:28 AM

  पेट्रोलच्या दरात 10 पैशांची घट; मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 86.81 रुपये

 • 01:00 AM

  नवी मुंबई - दिघा परिसरात राहणा-या महिलेनं दुसरी मुलगी झाल्याच्या कारणास्तव घरातून दिल्या जात असलेल्या त्रासाला कंटाळून चार महिन्यांच्या मुलीसह तलावात घेतली उडी

 • 09:22 PM

  जालना : सिंदखेडराजा रोडवर टेम्पो उलटला, लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणारा टेम्पो उलटून 25 जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

 • 08:37 PM

  मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

 • 07:35 PM

  एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; महागाई भत्त्यातही झाली वाढ

 • 06:44 PM

  नवी मुंबई : शासनाने 15 नोव्हेंबरपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास 26 नोव्हेंबरपासून तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारले जाईल - मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समितीचा निर्णय.

 • 06:32 PM

  नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंह मंगळवारी जाणार राज्याच्या दौऱ्यावर

 • 05:51 PM

  नवी दिल्ली - अमृतसर येथे झालेल्या दुर्घटनेप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पंजाब सरकार आणि रेल्वेला बजावली नोटीस

 • 04:57 PM

  उस्मानाबाद : पवनराजे हत्याकांड प्रकरणात अण्णा हजारेंना साक्षीदार बनवण्याची गरज नाही, अण्णा हजारेंना साक्षीदार बनवण्याची पवनराजेंच्या पत्नीची मागणी हायकोर्टाने फेटाळली

 • 04:52 PM

  नाशिक : अहिंसेचा अर्थ खूप व्यापक असून तो समजून घेण्याची गरज विश्वाला आहे - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

All post in लाइव न्यूज़