Tap to Read ➤

PICS: नॅशनल क्रश स्मृती मानधनाचा गोड अंदाज...!

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे.
तिथे पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे.
संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने गोड फोटो पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधले.
ती नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.
नॅशनल क्रश म्हणूनही स्मृतीला ओळखले जाते.
तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.
क्लिक करा