Tap to Read ➤

PICS: हिटमॅन रोहितचा स्वॅग! चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

रोहित शर्माने लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
रोहित सध्या आयपीएलमध्ये व्यग्र आहे.
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार चांगल्या फॉर्ममध्ये आहे.
रोहितच्या नेतृत्वात भारत ट्वेंटी-२० विश्वचषक खेळणार आहे.
येत्या जूनमध्ये विश्वचषकाचा थरार रंगेल.
हिटमॅनच्या फोटोंवर चाहते कमेंटच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
क्लिक करा