लाइव न्यूज़
 • 08:27 AM

  सातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 • 08:24 AM

  कर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू

 • 08:21 AM

  पॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

 • 08:20 AM

  मराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.

 • 07:32 AM

  नवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.

 • 07:09 AM

  आपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा

 • 12:40 AM

  निळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात

 • 11:01 PM

  भोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू

 • 10:12 PM

  रत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.

 • 09:45 PM

  नवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.

 • 09:35 PM

  Asian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय

 • 07:07 PM

  नवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती

 • 07:03 PM

  नवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय

 • 06:45 PM

  सोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा

 • 06:02 PM

  उल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत

All post in लाइव न्यूज़