म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. Read More
दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांचा लेक अखिल अक्किनेनी लग्नाच्या बेडीत अडकला आहे. अखिलने गर्लफ्रेंड झैनब रावदजीसोबत सात फेरे घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. हैदराबादमध्ये पारंपरिक पद्धतीने अखिल आणि झैनब यांचा विवाहसोहळा पार पडला. ...
सध्या सगळीकडे वेडिंग सीझन सुरू आहे. अनेक सेलिब्रिटींनी विवाहबंधनात अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. आणखी एक सेलिब्रिटी कपल लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. ...
मल्याळम टीव्ही अभिनेत्री आणि नृत्यांगणा नयना जोसन हिने बॉयफ्रेंडसोबत सात फेरे घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तिच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. ...