लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रेटी वेडिंग

Celebrity Wedding - सेलिब्रेटी वेडिंग, मराठी बातम्या

Celebrity wedding, Latest Marathi News

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.
Read More
दुसऱ्या लग्नाबाबत नागा चैतन्यचं स्पष्ट मत, म्हणाला- "मला शोभिताशी साध्या पद्धतीने लग्न करायचंय, कारण..." - Marathi News | naga chaitanya on 2nd wedding with shobhita dhulipala said i dont want big fat wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुसऱ्या लग्नाबाबत नागा चैतन्यचं स्पष्ट मत, म्हणाला- "मला शोभिताशी साध्या पद्धतीने लग्न करायचंय, कारण..."

नागा चैतन्यला शोभिताशी अगदी साध्या पद्धतीने करायचंय लग्न, सांगितलं मोठं कारण ...

साखरपुड्यानंतर आता नागा चैतन्य-शोभिताची लगीनघाई! 'या' महिन्यात करणार लग्न, होणार डेस्टिनेशन वेडिंग - Marathi News | after engagement naga chaitanya and shobhita dhulipala to tie knot in 2025 destination wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साखरपुड्यानंतर आता नागा चैतन्य-शोभिताची लगीनघाई! 'या' महिन्यात करणार लग्न, होणार डेस्टिनेशन वेडिंग

नागा चैतन्य आणि शोभिताने साखरपुडा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आता साखरपुड्यानंतर त्यांची लगीनघाई सुरू आहे. नागा चैतन्य आणि शोभिता लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.  ...

सोनाक्षीबरोबर पळून जाऊन लग्न करणार होता जहीर इक्बाल, पण...; लग्नानंतर अभिनेत्याचा मोठा खुलासा - Marathi News | zaheer iqbal revealed that he wanted to elope and get married with sonakshi sinha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षीबरोबर पळून जाऊन लग्न करणार होता जहीर इक्बाल, पण...; लग्नानंतर अभिनेत्याचा मोठा खुलासा

सोनाक्षीने बॉयफ्रेंड जहीर इक्बालशी रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. आता लग्नानंतर सोनाक्षीबरोबर पळून जावून लग्न करणार होतो, असा खुलासा जहीरने केला आहे.  ...

क्या बात! पत्नीचं नाव आणि आडनाव लावणार, लग्नानंतर दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या पतीचा मोठा निर्णय - Marathi News | south actress varalaxmi sarathkumar husband nikolai sachdev said he will change his name and adding wifes name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात! पत्नीचं नाव आणि आडनाव लावणार, लग्नानंतर दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या पतीचा मोठा निर्णय

अभिनेत्रीच्या पतीने लग्नानंतर तिचं नाव लावण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नानंतर माध्यमांशी साधलेल्या संवादात वरलक्ष्मीचा पती निकोलाई यांनी याबाबत भाष्य केलं आहे.  ...

अनंत-राधिकाच्या वेडिंग रिसेप्शनला मराठमोळ्या गायिकेची हजेरी, शेअर केला Inside व्हिडिओ - Marathi News | anant ambani radhika merchant wedding jitendra joshi priyanka barve attended reception party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनंत-राधिकाच्या वेडिंग रिसेप्शनला मराठमोळ्या गायिकेची हजेरी, शेअर केला Inside व्हिडिओ

Anant Ambani-Radhika Merchant Wedding : अंबानींच्या रिसेप्शनमध्ये मराठी कलाकारांचा जलवा, व्हिडिओ आला समोर ...

"तुम्हाला बाळ होईल तेव्हा मी डान्स करेन...", अनंत-राधिकासाठी सलमानची हटके पोस्ट - Marathi News | salman khan shared special post for anant ambani and radhika merchant said i will dance when u become parents | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्हाला बाळ होईल तेव्हा मी डान्स करेन...", अनंत-राधिकासाठी सलमानची हटके पोस्ट

बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननेदेखील अनंत-राधिकासाठी पोस्ट लिहिली आहे. सलमानने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन अनंत-राधिकाच्या लग्नातील एक फोटो शेअर केला आहे. ...

'मुरांबा' फेम अभिनेत्रीलाही होतं अनंत-राधिकाच्या लग्नाचं आमंत्रण, शेअर केले फोटो - Marathi News | anant ambani and radhika merchant wedding tv actress kajal kate attended reception | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुरांबा' फेम अभिनेत्रीलाही होतं अनंत-राधिकाच्या लग्नाचं आमंत्रण, शेअर केले फोटो

अनंत-राधिकाच्या लग्नाला हॉलिवूड आणि बॉलिवूड सेलिब्रिटींबरोबर मराठी सेलिब्रिटींनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. मुरांबा फेम अभिनेत्रीलाही अनंत-राधिकाच्या लग्नाचं आमंत्रण आलं होतं.  ...

अनंत-राधिकाच्या लग्नात बेभान होऊन नाचली अनन्या पांडे, हळदी सोहळ्यातील व्हिडिओ समोर - Marathi News | anant amabani radhika merchant wedding actress ananya pandey dance in haldi ceremony watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनंत-राधिकाच्या लग्नात बेभान होऊन नाचली अनन्या पांडे, हळदी सोहळ्यातील व्हिडिओ समोर

Anant-Radhika Wedding : अनन्याने अनंत-राधिकाच्या हळदी समारंभालाही हजेरी लावली होती. या हळदी समारंभातील तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ...