लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रेटी वेडिंग

Celebrity Wedding - सेलिब्रेटी वेडिंग, मराठी बातम्या

Celebrity wedding, Latest Marathi News

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.
Read More
"लेकाने दीड वर्षांपूर्वीच लग्न केलंय..."; विवाहाच्या चर्चा असतानाच प्रसिद्ध गायकाच्या वडिलांचा धक्कादायक खुलासा - Marathi News | famous singer jubin nautiyal father reveals he already married a year and a half ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लेकाने दीड वर्षांपूर्वीच लग्न केलंय..."; विवाहाच्या चर्चा असतानाच प्रसिद्ध गायकाच्या वडिलांचा धक्कादायक खुलासा

डेहराडूनचा रहिवासी असलेल्या गायकाने दीड वर्षापूर्वीच गुपचुप लग्न केले आहे. खुद्द गायकाच्या वडिलांनी एका मुलाखतीत हा मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत ...

ज्ञानदा-हर्षदचं केळवण! 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतील सहकलाकारांनी केला खास बेत, फोटो समोर - Marathi News | marathi television actress dnyanada ramtirthkar kelvan soon to be married with harshad atmaram photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्ञानदा-हर्षदचं केळवण! 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतील सहकलाकारांनी केला खास बेत, फोटो समोर

नवराई माझी लाडाची गं! 'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील काव्याची लगीनघाई,'असं' पार पडलं अभिनेत्रीचं पहिलं केळवण ...

५७ व्या वर्षी 'हा' अभिनेता पुन्हा चढला बोहल्यावर; पत्नीची इच्छा केली पूर्ण, फोटो व्हायरल - Marathi News | khichadi actor jd majethia married for second time with his wife at the age of 57 on wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :५७ व्या वर्षी 'हा' अभिनेता पुन्हा चढला बोहल्यावर; पत्नीची इच्छा केली पूर्ण, फोटो व्हायरल

वयाच्या ५७ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याने विधीवत लग्न करुन पत्नीची इच्छा पूर्ण केली आहे. अभिनेत्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...

'उदे गं अंबे' फेम अभिनेत्री मयुरी कापडणे अडकली लग्नबंधनात, युवा उद्योजकाशी गुपचूप बांधली लग्नगाठ - Marathi News | 'Ude Gan Ambe' fame actress Mayuri Kapdane ties the knot with businessman swapnil marathe wedding photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'उदे गं अंबे' फेम अभिनेत्री मयुरी कापडणे अडकली लग्नबंधनात, युवा उद्योजकाशी गुपचूप बांधली लग्नगाठ

'उदे गं अंबे' फेम अभिनेत्री मयुरी कापडणे नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. शुक्रवारी (२७ मार्च) मयुरीने स्वप्नील मराठे यांच्याशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. ...

"लग्नानंतर आम्ही आता..."; रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाने घेतला 'हा' निर्णय, चाहत्यांनी केलं कौतुक - Marathi News | Rashmika Mandanna Vijay Deverakonda honeymoon at koh samui thailand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लग्नानंतर आम्ही आता..."; रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाने घेतला 'हा' निर्णय, चाहत्यांनी केलं कौतुक

रश्मिका-विजयच्या लग्नाला बॉलिवूड आणि साउथ इंडस्ट्रीतील लोकांनी हजेरी लावली. आता लग्नानंतर रश्मिका-विजयने एक निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. ...

"तिचे सासू-सासरेच प्रोड्यूसर आहेत, त्यामुळे..." पूजा बिरारीची फिरकी, सासूबाई सुचित्रा बांदेकरांनी वाजवल्या टाळ्या - Marathi News | abhijit khandkekar make fun of Pooja Birari infront of actress Suchitra Bandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिचे सासू-सासरेच प्रोड्यूसर आहेत, त्यामुळे..." पूजा बिरारीची फिरकी, सासूबाई सुचित्रा बांदेकरांनी वाजवल्या टाळ्या

आदेश आणि सुचित्रा यांचा मुलगा सोहमसोबत पूजाचं लग्न झालं. अशातच स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात सूत्रसंचालक अभिजीत खांडकेकरने पूजाची सासूबाईंसमोरच चांगली फिरकी घेतली. त्यावेळी पूजाची प्रतिक्रिया बघण्यासारखी होती. ...

साता जन्माचे सोबती!'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ईशा डे अडकली लग्नबेडीत, नवऱ्याचं मनोरंजनविश्वाशी कनेक्शन - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress esha dey married with abhishek khankar her wedding photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साता जन्माचे सोबती!'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ईशा डे अडकली लग्नबेडीत, नवऱ्याचं मनोरंजनविश्वाशी कनेक्शन

खणकरांची सून! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ईशा डे अडकली लग्नबंधनात, कोण आहे नवरा? ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने दिला सुखद धक्का! लवकरच अडकणार लग्नबेडीत, मेहंदी सोहळा संपन्न  - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress esha dey mehendi ceremony photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने दिला सुखद धक्का! लवकरच अडकणार लग्नबेडीत, मेहंदी सोहळा संपन्न 

आली लगीनसराई, मांडव सजला गं दारी! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचा पार पडला मेहंदी सोहळा, फोटो आले समोर  ...