Celebrity Wedding - सेलिब्रेटी वेडिंग, मराठी बातम्याFOLLOW
Celebrity wedding, Latest Marathi News
सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. Read More
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायक संदीप खरे यांची लेक आणि अभिनेत्री रुमानी खरे हिचा विवाहसोहळा पार पडला आहे. रुमानीने अभिनेता स्तवन शिंदेसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. ...
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा सध्या त्यांच्या लग्नामुळे सतत चर्चेत आहेत. अशातच, या जोडीच्या एक चिमुकल्या चाहतीने त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केलीये. ...
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना लग्नातील एका खास व्हिडिओने इंटरनेटवर इतिहास रचला आहे. या व्हिडिओने फुटबॉलच्या दिग्गज खेळाडू लिओनेल मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्या आयकॉनिक कॅम्पेन पोस्टलाही मागे टाकले आहे आणि इन्स्टाग्रामवर रेकॉर्ड रचला आहे. ...
९० च्या दशकात अभिनेता गोविंदा आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन या जोडीने बॉलिवूडवर राज्य केले होते. या जोडीने सुमारे १५ हिट चित्रपट दिले असून, तेव्हा 'डेव्हिड-गोविंदा' म्हणजे यशाचे समीकरण मानले जात असे. ...
लग्नानंतर होईलच प्रेम सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेत सुरू असलेल्या भव्य विवाहसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जीवा–नंदिनी आणि पार्थ–काव्या यांच्या लग्नाची वरात लालबाग परिसरात ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली आणि हा क्षण सर्वांसाठी ...