Tap to Read ➤

कावरी बावरी, लाज दाटून आली

शिवालीने कॉटनच्या साडीत सुरेख फोटोशूट केलं आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवाली परब.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिने बरीच लोकप्रियता मिळवली.
शिवालीने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे.
काही दिवसांपूर्वीच ती 'मासोळी ठुमकेवाली' या गाण्यात झळकली होती. तिचं हे गाणं प्रचंड गाजलं.
शिवालीने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
कॉटनच्या मरुन रंगाच्या साडीत तिने छान फोटोशूट केलं आहे.
शिवालीचं हे फोटोशूट सध्या चर्चेत येत आहे.
क्लिक करा