लाइव न्यूज़
 • 05:01 PM

  नांदेड : स्वातंत्र्यसैनिकांच्या आंदोलनास हिंसक वळण, युवक काँग्रेसचे केदार पाटील साळुंके यांनी गोंधळ करत तहसील कार्यालयाची गाडी फोडली. दहा जणांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल.

 • 04:45 PM

  चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळला. मान व पाठीवरील जखमांवरून वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा पशु वैद्यकीय अधिकाऱ्याचा अंदाज.

 • 04:05 PM

  जम्मू-काश्मीर: कुपवाडा सेक्टरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरु; 2 ते 3 दहशतवादी लपल्याची शक्यता

 • 03:47 PM

  मुंबई-नाशिक, पुणे-नाशिक विमानसेवा बंद. तांत्रिक कारणांमुळे 15 मार्चपासून विमानसेवा बंद. जळगाव-मुंबई विमानसेवाही बंद.

 • 03:36 PM

  नाशिक - मनमाड येथील विद्दुत महावितरणचे कार्यकारी अभियंता वर्ग -1 याना तक्रारदारकडून लाच घेताना रंगेहाथ अटक. धुळे अॅन्टी करप्शन ब्युरोचे उप- अधीक्षक शत्रुघ्न माळी व पोलीस निरीक्षक पवन देसले व पथकाची कारवाई.

 • 03:25 PM

  जालना : भोकरदन तालुक्यातील फत्तेपूर येथे अस्वलाचा दोघांवर हल्ला, रुख्मनबाई तळेकर व शिवम गाडेकर जखमी.

 • 03:07 PM

  अण्णा हजारे जनलोकपाल आंदोलनावर ठाम. गिरीश महाजनांची शिष्ठाई दुसऱ्यांदा निष्फळ.

 • 03:01 PM

  नांदेड- स्वातंत्र्य सैनिकांनी ठोकले बिलोली तहसीलला कुलूप, कोळगाव येथील अवैध वाळू उपसा थांबवण्याची केली मागणी. युवक काँग्रेसचे सरचिटणीस केदार पाटील सांळूके यांचा आंदोलनास पाठिंबा.

 • 02:55 PM

  पश्चिम बंगालमधील कलाई कुंडा हवाईतलाजवल हॉक लढाऊ प्रशिक्षनार्थी विमानाचा अपघात, नव्यानेच दाखल झाले आहे हॉक विमान. मूळ ब्रिटिश बनावटीचे, दोन्ही वैमानिक सुरक्षित.

 • 02:54 PM

  ऊर्जा निर्मिती व रेल्वेसाठी लागणारी इंजिन्स पहिल्यांदाच तयार होणार भारतात. फोर्स मोटर्स आणि रोल्स रॉईस यांच्यात 300 कोटींचा करार, जर्मनीतील पूर्ण प्लान्ट पुण्याजवळ चाकण ला हलवणार. दीड वर्षात उभा होणार प्रकल्प, मुंबईत नुकताच झाला सामंजस्य करार.

 • 02:15 PM

  मुंबई - रेल रोको आंदोलनावेळी झालेल्या दगडफेकीत 11 पोलिस जखमी

 • 02:05 PM

  नागपूर - कामठीत एकाची हत्या. 3 गंभीर जखमी

 • 01:49 PM

  त्याच्या बँक खात्यावर अचानक जमा झाले 10 कोटी अन्

 • 01:29 PM

  अहमदनगर : शास्तीमाफीचा प्रस्ताव राज्य निवडणूक अायोगाककडे मंजुरीसाठी पाठविणार, नगरला एका प्रभागासाठी निवडणूक असल्याने निर्णय- अायुक्त,

 • 01:28 PM

  जळगाव : बांधकाम करीत असताना इमारतीवरुन पडून मजुराचा मृत्यू .

All post in लाइव न्यूज़

Advertise with us

Digital Advertising, which connects with your TG in their local language and place. We currently manage the fastest growing online Marathi news and entertainment network across web and mobile. An opportunity to engage with an audience of over 2.5mn.

Our Current Network

www.lokmat.com

Is the fastest growing Marathi news and infotainment site and the most popular destination for Maharashtrians around the world to stay connected with their roots. connection to Maharashtra for readers from Maharashtra as well as around the world. It is Maharshtra’s No.1 local information destination, covering news and local happenings in details across 40+ cities and towns. With a traffic of over 30 million page views a month it’s the perfect platform for advertisers wanting to connect with aware & affluent Marathi audience. Lokmat.com is available on desktop, mobile site, android & iOS mobile applications.

www.cnxmasti.com

CNX Masti is India’s first and fastest growing entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi. cnxmasti.com is available on desktop and mobile site.

For queries on online advertising, please get in touch with our brand catalysts:

General Manager - Revenue Hack

Shashank Gidh

Email: shashank.gidh@lokmat.com

Mobile: +91 9819943006

प्रमोटेड बातम्या