+
लाइव न्यूज़
 • 08:55 AM

  बिहारच्या पूरात अडकलेल्या नागरीकांच्या सुटकेसाठी सहा जिल्ह्यात लष्कराच्या तुकडया तैनात करण्यात आल्या असून, आतापर्यंत 270 जणांची सुटका करण्यात आली आहे.

 • 08:54 AM

  कर्नाटक - बंगळुरुच्या बीलांदूर तळयातील बर्फासारखा दिसणारा विषारी फेस रस्त्यावर आला आहे.

 • 08:13 AM

  पुणे: आजचे पेट्रोलचे दर ७७.२५ रुपये प्रतिलिटर, डिझेल ५९.९७ रुपये प्रतिलिटर.

 • 08:10 AM

  अकोला- कांद्याने भरलेला ट्रक पुलावरून कोसळला. अपघातात ट्रकमधील ड्रायव्हर आणि क्लिनरचा मृत्यू. मूर्तिजापूर मार्गावर काटेपूर्णा गावाजवळची घटना.

 • 07:46 AM

  मुंबई : बुधवारी रात्री भांडूपमध्ये 18 वर्षांच्या मुलाची हत्या. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल .

 • 07:17 AM

  मुंबई- भांडुपमध्ये काल रात्री एका 18 वर्षांच्या तरुणाची हत्या, अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा केला दाखल

 • 06:25 AM

  कतारची सीमा यात्रेकरूंसाठी पुन्हा उघडण्याचे सौदी अरेबियाच्या राजाचे आदेश- स्थानिक मीडिया

 • 06:23 AM

  हिमाचल प्रदेश- भूस्खलनामुळे 5 गावांना दिला सावधानतेचा इशारा, सारजेबागला, जगेद, बदवाहन, रोपा, ससती या पाच गावांचा समावेश, 150 गावक-यांना सुरक्षित स्थळी हलवलं

 • 11:28 PM

  मुंबई: वादग्रस्त एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा पुन्हा पोलीस खात्यात रुजू

 • 11:13 PM

  हैदराबाद - एका महिलेने व्यक्त केली सौदी अरेबियामध्ये आपल्या बहिणीला मारहाण होत असल्याची भीती, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मागितली मदत

 • 10:55 PM

  रत्नागिरी - दीड किलो गांजा जप्त, दोन अटकेत

 • 10:54 PM

  भिवंडी - दोन वकीलांच्या घरी झाली चोरी, वकील श्रीकांत लंगडे व वकील प्रसाद शेपाळ यांच्या घरी झाली चोरी

 • 10:28 PM

  डोंबिवली - सायंकाळी फिरायला आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे ठाकूर्ली येथे अपघाती निधन, सेदुराम उन्नननादन पनदाराम(69) असे मृताचे नाव

 • 08:25 PM

  बिहारमध्ये आलेल्या पुरामुळे आत्तापर्यंत 72 जणांचा मृत्यू झाला आहे.

 • 08:23 PM

  नवी दिल्ली - पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त म्हणून सोहेल मोहम्मद यांनी पदभार सांभाळला.

All post in लाइव न्यूज़