+
लाइव न्यूज़
 • 10:59 PM

  सातारा : कोयनानगर इथं भूकंपाचे धक्के भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल

 • 10:29 PM

  सातारा - कोयना धरण परिसरासह सातारा जिल्ह्यात रात्री 10.23 वाजता भूकंपाचा धक्का जाणवला.

 • 10:21 PM

  शिमलामध्ये मुसळधार पाऊस, पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा.

 • 09:58 PM

  श्रीनगरमधील जवाहर नगरमध्ये भाजपाच्या कार्यालयाजवळ स्फोट, कोणीही जखमी नाही.

 • 09:42 PM

  मुजफ्फरनगर रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा 23 वर पोहोचला.

 • 09:04 PM

  उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर रेल्वे अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं दुख:

 • 08:56 PM

  मुजफ्फरनगर रेल्वे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 3.5 लाखांची मदत जाहीर, तर जखमींना 50 हजारांची मदत.

 • 07:51 PM

  नागपूर : भोसले घराण्यातील माजी खासदार तेजसिंगराव राजे भोसले यांचे जेष्ठ सुपुत्र राजे लक्ष्मणसिंग भोसले यांचे हृदयविकाराने निधन.

 • 07:36 PM

  लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपतीची चळवळ उभी केली - उद्धव ठाकरे.

 • 07:35 PM

  शिवसेनेचं अस्तित्व आधी सर्वांनी डावललं - उद्धव ठाकरे.

 • 07:11 PM

  अंबरनाथ : कर्जतहून मुंबईच्या दिशेनं मध्य रेल्वेची वाहतूक सुरू झाली आहे, पेंटाग्राफ तुटल्याने वाहतूक झाली होती ठप्प.

 • 07:11 PM

  उत्तर प्रदेश रेल्वे अपघात - एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल.

 • 06:18 PM

  उत्तर प्रदेशात पुरी-उत्कल एक्स्प्रेसचे 6 डबे घसरले, 30 हून अधिक प्रवासी जखमी.

 • 06:12 PM

  जुन्नर बार असोसिएशनचे माजी खजिनदार व विद्यमान सदस्य अॅड.ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांचे डेंग्यूमुळे मृत्यू.

 • 05:57 PM

  नाशिक : तिबेटीयन मार्केटमध्ये धारदार हत्याराने एका युवकावर प्राणघातक हल्ला. जिल्हा रुग्णालयात युवकाला केले दाखल.

All post in लाइव न्यूज़