लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी पंढरपुरात; आषाढी पूर्व तयारीचा घेणार आढावा अन् करणार पाहणी - Marathi News | cm eknath shinde in pandharpur on sunday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी पंढरपुरात; आषाढी पूर्व तयारीचा घेणार आढावा अन् करणार पाहणी

आषाढी एकादशी पूर्व तयारी याची माहिती घेऊन सुविधांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी पंढरपुरात येणार आहेत.  ...

सोलापूरच्या परिवहन सेवेला येणार अच्छे दिन; केंद्राकडून ७० मिनी ई-बस अन् ३० अन्य बसेस मंजूर - Marathi News | Solapur's transport service is in for a good day; 70 mini e-buses and 30 other buses approved by the centre | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या परिवहन सेवेला येणार अच्छे दिन; केंद्राकडून ७० मिनी ई-बस अन् ३० अन्य बसेस मंजूर

सोलापूर महानगरपालिकेची परिवहन व्यवस्था डबघाईला आली होती. गेल्या दहा वर्षात त्याची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत गेली. ...

राज्याच्या कानाकोपऱ्यातील दिंड्या पंढरपुरात दाखल; चंद्रभागेत स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी - Marathi News | Dindyas from all corners of the state entered Pandharpur; Crowd of devotees to bathe in the moon | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्याच्या कानाकोपऱ्यातील दिंड्या पंढरपुरात दाखल; चंद्रभागेत स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी

पंढरपुरात दाखल झालेल्या भाविकांनी चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे पहावयास मिळत आहे. ...

आषाढी वारीपूर्वीच पंढरपुरात मोठी गर्दी; विठ्ठलाच्या दर्शन रांगेत तब्बल सव्वा लाख भाविक - Marathi News | Huge crowd in Pandharpur even before Ashadhi Vari; As many as half a lakh devotees queued for the darshan of Vitthala | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारीपूर्वीच पंढरपुरात मोठी गर्दी; विठ्ठलाच्या दर्शन रांगेत तब्बल सव्वा लाख भाविक

विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या भाविकांनी दर्शन रांगेत मोठी गर्दी केली असून दर्शन रांग आठ पत्राशेडपर्यंत पेाहोचली असून सध्या सव्वा लाख भाविक दर्शन रांगेत असल्याची माहिती समोर आली आहे. ...

Solapur: चेंबरमध्ये पडून स्मशानभूमीत काम करणाऱ्या महिलेचा मृत्यू - Marathi News | Solapur: Death of a woman working in a crematorium after falling into a chamber | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: चेंबरमध्ये पडून स्मशानभूमीत काम करणाऱ्या महिलेचा मृत्यू

Solapur News: नैसर्गीक विधीला गेलेल्या महिलेचा पाय घसरून ड्रेनेजच्या चेंबरमध्ये पडून मृत्यू झाला. हा दुर्देवी प्रकार शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला. ...

दिंडीचालक, वारकरी अन् भाविकांना मुक्कामासाठी वॉटरफ्रुप मंडप; पंढरपुरात १५ लाख भाविक येण्याची शक्यता - Marathi News | in pandharpur about 12 to 15 lakh devotees entering for ashadhi ekadashi administration planning waterproof mandap for accommodation for warkari and devotees | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिंडीचालक, वारकरी अन् भाविकांना मुक्कामासाठी वॉटरफ्रुप मंडप; पंढरपुरात १५ लाख भाविक येण्याची शक्यता

दिवसेंदिवस पायी पालखीसोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांची संख्याही वाढत आहे. ...

आषाढीसाठी पुणे - मिरज- पुणे विशेष डेमू ट्रेन धावणार; जाणून घ्या वेळ अन् थांबे  - Marathi News | Pune - Miraj - Pune special demo train will run for Ashadhi; Know the time and wait  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढीसाठी पुणे - मिरज- पुणे विशेष डेमू ट्रेन धावणार; जाणून घ्या वेळ अन् थांबे 

या निर्णयामुळे राज्यभरातून पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांची मोठी सोय होणार आहे. आषाढीसाठी रेल्वेने जास्तीच्या ज्यादा गाड्या सोडल्या आहेत. ...

साेलापुरातील 'आयएएस' अधिकारी वारकऱ्यांच्या वेशात; प्रत्येकाची काळजी घेत २४ तास पालखीसोबतच - Marathi News | 'IAS' officers in Solapur in Vitthal Wari; 24 hours with palanquin taking care of everyone | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साेलापुरातील 'आयएएस' अधिकारी वारकऱ्यांच्या वेशात; प्रत्येकाची काळजी घेत २४ तास पालखीसोबतच

पालखी सोहळ्यात भजन, भारूडाचा आनंद घेतला. ...

माऊली...माऊली...! अकलूजमध्ये पार पडला नेत्रदीपक रिंगण सोहळा; अभूतपूर्व सोहळ्याने वारकरी सुखावले - Marathi News | Spectacular arena ceremony held in Akluj Warkari was delighted with the unprecedented ceremony | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माऊली...माऊली...! अकलूजमध्ये पार पडला नेत्रदीपक रिंगण सोहळा; अभूतपूर्व सोहळ्याने वारकरी सुखावले

अश्वाचे रिंगणी धावणे उपस्थित अकलूजकरांसाठी एक पर्वणीच ठरली. ...