Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai & Pune News | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi Newspaper | Marathi Samachar| Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 10:25 AM

  हिंगोलीत जीपची ट्रकला धडक, अपघातात ६ जणांचा मृत्यू

 • 10:10 AM

  जम्मू-काश्मीर : शोपियानमधून चार पोलीस कर्मचारी बेपत्ता, दहशतवाद्यांनी अपहरण केल्याची शक्यता.

 • 09:24 AM

  श्रीनगर : बांदीपोरामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा.

 • 09:04 AM

  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा अंदाज

 • 08:58 AM

  गुजरात : गीरच्या जंगलात गेल्या 11 दिवसात 11 सिंहांचा मृत्यू

 • 08:42 AM

  कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचं कम्प्युटर सर्व्हर हॅक करण्याचा प्रयत्न

 • 08:22 AM

  मुंबई : पेट्रोलचा आजचा दर 89.69 रू. प्रति लिटर तर डिझेल 78.42 रू. प्रति लिटर

 • 08:00 AM

  मुंबई : गिरगाव चौपाटीच्या किनाऱ्यावर स्टिंग रे मासे आढळले.

 • 07:24 AM

  नवी दिल्ली- पेट्रोलच्या दरात 10 पैशांची वाढ, डिझेलचे दर जैसे थे

 • 12:40 AM

  सावंतवाडी : मुसळधार पावसामुळे सावंतवाडीचे जनजीवन विस्कळीत, रात्री 11.15 वाजल्यापासून पडतोय मुसळधार पाऊस

 • 11:10 PM

  देशभरातील केमिस्टकडून 28 सप्टेंबरला बंदची हाक

 • 11:03 PM

  मुंबई - शिवसेना उपनेते अनंत तरे यांच्याविरोधात जमीन लाटल्याप्रकरणी तक्रार दाखल

 • 11:01 PM

  सोलापूर - पंढरपूर शहरातील अरुण टॉकीजला आग, लाखो रुपयांचे नुकसान, आग विझविण्यासाठी अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी दाखल.

 • 10:33 PM

  नागपूर - गुंडांच्या पार्टीत पोलिसांचा डान्स, पोलीस कर्मचारी जयंत शेलोट यांच्या निलंबनाचा प्रस्ताव

 • 10:17 PM

  मुंबई - मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, 396 वरुन 440 होणार मुंबई मेट्रोकडून प्रवाशांना गणेशोत्सवाची भेट

All post in लाइव न्यूज़

Feedback

lokmat.com ही वेबसाईट आणखी चांगली करण्यासाठी तुम्हाला काही सूचना करायच्या असतील तर तुमचे स्वागत आहे. तुम्ही feedback@lokmat.com या ईमेल आयडीवर आम्हाला तुमच्या सूचना कळवू शकता. किंवा खाली आपली प्रतिक्रिया लिहून आम्हाला पाठवू शकता.