+
लाइव न्यूज़
 • 09:52 AM

  भिवंडी- फर्निचर शोरूमला आग. कोन टोलनाक्याजवळ स्टायलो शोरूमला आग. फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल.

 • 09:48 AM

  मोबाईल डेटा चोरी होत असल्यानं केंद्र सरकारचा उपाय,विदेश कंपन्यांना सर्व्हर भारतात ठेवावं लागणार.

 • 09:23 AM

  विशाल सिक्का यांनी इन्फोसिसच्या एमडी आणि सीईओ पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त.

 • 08:59 AM

  वसई-विरार मनपाचे परिवहन कर्मचारी पुन्हा संपावर. दहा बडतर्फ कामगारांना कामावर घेण्यास नकार. चौकशीनंतर घेतलं जाणार कामावर. संपावर सर्वसामान्यांचे हाल.

 • 08:48 AM

  वसई-विरार मनपाचे परिवहन कर्मचारी पुन्हा संपावर, सर्वसामान्यांचे होताहेत हाल.

 • 08:24 AM

  बिहार: राजद नेते तेजस्वी यादव यांच्या मागणी नंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिले भागलपूर सृजन घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीचे आदेश.

 • 08:06 AM

  नांदेड- दोन महिन्याच्या चिमुरडीला नाल्या फेकलं. चिमुरडीला नाल्यात टाकून महिला फरार, शोध सुरू. नागरिकांनी चिमुरडीला हॉस्पिटलमध्ये केलं दाखल. देगलूर येथील लोहीया मैदानाजवळील घटना.

 • 07:57 AM

  स्पेन- कॅम्ब्रिल्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पाचवा दहशतवादी ठार. कॅटलन पोलिसांची ट्विटरवरून माहिती.

 • 07:35 AM

  यशस्वी युरोप दौरा करुन रात्री उशिरा भारतीय हॉकी संघ दिल्लीमध्ये दाखल झाला.

 • 07:21 AM

  बार्सिलोना दहशतवादी हल्ल्याशी संबंधित असलेल्या चार दहशतवाद्यांना ठार मारण्यात आल्याची माहिती स्पॅनिश पोलिसांनी दिली आहे.

 • 07:03 AM

  स्पेनमध्ये झालेल्या दुस-या दहशतवादी हल्ल्यात 6 नागरिक आणि एक पोलीस जखमी झाला- कॅटलन सरकार

 • 06:42 AM

  स्पेन- बार्सिलोनाच्या दक्षिणेकडे झालेल्या दुस-या दहशतवादी हल्ल्यात दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे.

 • 12:55 AM

  बार्सिलोना दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक केल्याची कातालोनियाच्या प्रादेशिक अध्यक्षांची माहिती- एपी

 • 12:13 AM

  दहशतवादाविरोधात इंग्लंड स्पेनसोबत आहे- ब्रिटिश पीएम

 • 12:12 AM

  वॉशिंग्टन- बार्सिलोनामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा ट्रम्प यांनी केला निषेध

All post in लाइव न्यूज़