Tap to Read ➤

PICS: दिग्गज भारतीय समालोचकाच्या पत्नीचा बोल्ड अवतार

भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्रा त्याच्या अप्रतिम समालोचनाने चाहत्यांना सामन्यात जिवंत ठेवतो.
त्याची दिग्गज समालोचकांमध्ये गणना केली जाते.
आकाशची पत्नी आक्षी चोप्रा तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते.
आक्षी नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.
आता आक्षीने काही बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत.
आक्षी चोप्रा ही खूपच प्रतिभावान आहे. तिचा स्वत:चा कस्टमाईज्ड साबण बनवण्याचा व्यवसाय आहे.
क्लिक करा