Tap to Read ➤

PICS: कहर...! CSK च्या खेळाडूच्या बहिणीचा बोल्ड अंदाज

सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चहर IPL मध्ये व्यग्र आहे.
दीपकची बहीण मालती चहर तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमी चर्चेत असते.
आता तिने काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
अनेकदा ती भाऊ दीपकला चीअर करताना दिसली आहे.
मालती तिच्या आईसोबत भटकंती करत असल्याचे दिसते.
क्लिक करा