लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi Latest News , मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
ते 'वन इयर, वन पीएम'चा फॉर्म्युला तयार करतायत, विरोधकांच्या आघाडीवर PM मोदींचा तगडा प्रहार - Marathi News | india bloc create the formula of 'One Year, One PM', narendra Modi's strong attack on the opposition front | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :ते 'वन इयर, वन पीएम'चा फॉर्म्युला तयार करतायत, विरोधकांच्या आघाडीवर PM मोदींचा तगडा प्रहार

"काही मांध्यमांतील वृत्तांनुसार, इंडी अलायन्स 'वन इयर, वन पीएम' फॉर्म्युला तयार करत आहे. अर्थात पहिल्या वर्षात एक पीएम, दुसऱ्या वर्षी दुसरा पीएम, तिसऱ्या वर्षी तिसरा पीएम, चौथ्या वर्षी चौथा पीएम, पाचव्या वर्षी पाचवा पीएम. आपणच सांगा देशाचे काय होणार? ...

धार्मिक आरक्षणावरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला घेरलं, 400 हून अधिक जागा का हव्यात हेही सांगितलं! - Marathi News | Prime Minister Modi attack on Congress on religious reservation, also told why more than 400 seats are needed | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :धार्मिक आरक्षणावरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला घेरलं, 400 हून अधिक जागा का हव्यात हेही सांगितलं!

काँग्रेसने काही वर्षांपूर्वी धर्माच्या आधारावर आरक्षणाचा खतरनाक संकल्प केला होता. ते अपला हा संकल्प पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या खेळी खेलत आहेत." ...

मोदींनी या देशाला अन्यायाची राजधानी बनवले : राहुल गांधी - Marathi News | Modi made this country the capital of injustice: Rahul Gandhi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोदींनी या देशाला अन्यायाची राजधानी बनवले : राहुल गांधी

शेतकऱ्यांची कर्जमाफी, युवकांना नोकऱ्या मिळतील, असे आश्वासन काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी सोलापुरात दिले.  ...

Rajnath Singh : वन नेशन-वन इलेक्शनबाबत मोदींचा काय आहे प्लॅन?; राजनाथ सिंह यांचा खुलासा - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Rajnath Singh disclosed Narendra Modi plan on one nation one election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वन नेशन-वन इलेक्शनबाबत मोदींचा काय आहे प्लॅन?; राजनाथ सिंह यांचा खुलासा

Lok Sabha Elections 2024 Rajnath Singh : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी सरकारच्या वन नेशन-वन इलेक्शनच्या प्लॅनचा खुलासा केला आहे. ...

पंतप्रधान मोदींच्या 'मुस्लिम कोटा' वरील वक्तव्यावर लारा दत्ताची प्रतिक्रिया; म्हणाली, "एवढं धाडस..." - Marathi News | Lara Dutta reacts on PM Narendra Modi s comment on Muslim kota says he has courage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंतप्रधान मोदींच्या 'मुस्लिम कोटा' वरील वक्तव्यावर लारा दत्ताची प्रतिक्रिया; म्हणाली, "एवढं धाडस..."

लारा दत्ताने घेतली पंतप्रधानांची बाजू? ...

एवढे काम केले, तरी तिकीट कापले; लडाखचे भाजपा खासदार नामग्याल बंडखोरीच्या तयारीत - Marathi News | After all this work, the ticket was cut; Ladakh's BJP MP Namgyal preparing for rebellion lok sabha Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एवढे काम केले, तरी तिकीट कापले; लडाखचे भाजपा खासदार नामग्याल बंडखोरीच्या तयारीत

Jamyang Tsering Namgyal Ladakh MP: मी लढायचे की नाही याचा निर्णय लडाखची जनता करणार आहे, असे म्हणत भाजपाच्या अंतर्गत फिडबॅक सिस्टीमवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...

पंतप्रधान मोदी यांची २९ एप्रिलला कऱ्हाडमध्ये सभा, पालकमंत्री शंभुराज देसाईंनी दिली माहिती  - Marathi News | Prime Minister Narendra Modi meeting in Karad on April 29, informed by Guardian Minister Shambhuraj Desai | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पंतप्रधान मोदी यांची २९ एप्रिलला कऱ्हाडमध्ये सभा, पालकमंत्री शंभुराज देसाईंनी दिली माहिती 

जयंत पाटील यांचा दावा काढला खोडून ...

"पंतप्रधान मोदी यांनी भारतात पुन्हा स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आणला"; शरद पवारांची सणसणीत टीका - Marathi News | Sharad Pawar criticize Pm Modi led BJP Government and slams him over dictatorship | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पंतप्रधान मोदी यांनी भारतात पुन्हा स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आणला"; शरद पवारांची सणसणीत टीका

"मोदींनी १० वर्षांत स्वतः काहीही केले नाही आणि आमच्याकडे हिशेब मागतात." ...