लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेसोबत जायचे की नाही? अखेर अमित शहाच उतरले रणांगणात - Marathi News | will bjp go with Shiv Sena? Amit Shah will take final decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेसोबत जायचे की नाही? अखेर अमित शहाच उतरले रणांगणात

शिवसेना, भाजपा मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसल्याने तिढा वाढला आहे. यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उडी घेतल्याने गुंतागुंत आणखीच वाढली आहे. ...

Cyclone Bulbul : अमित शहांनी पश्चिम बंगाल सरकारला दिले मदतीचे आश्वासन - Marathi News | Cyclone Bulbul: Home Minister amit shah assures WB govt of all possible help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Bulbul : अमित शहांनी पश्चिम बंगाल सरकारला दिले मदतीचे आश्वासन

पश्चिम बंगाल आणि बांगलादेशला या चक्रीवादळाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. ...

'अमित शहा म्हणजे फोडाफोडीच्या विद्यापीठाचे कुलगुरू' - Marathi News | Rajiv Satav made a political attack on Home Minister Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अमित शहा म्हणजे फोडाफोडीच्या विद्यापीठाचे कुलगुरू'

मणिपूरमध्ये फक्त दोन आमदार असताना सुद्धा भाजपने सत्ता स्थापन केलं. ...

'बाळासाहेबांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी शहा-फडणवीसांच्या आशीर्वादाची गरज नाही!' - Marathi News | 'No need of blessings of Shah-Fadnavis to fulfilled promise made to Balasaheb!' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बाळासाहेबांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी शहा-फडणवीसांच्या आशीर्वादाची गरज नाही!'

भाजपा आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेला वाद आता विकोपाला गेला आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: फडणवीसांकडून ही अपेक्षा नव्हती, मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता; उद्धव ठाकरेंचा पलटवार - Marathi News | This was not expected from Devendra Fadnavis, given the word of Chief Minister; Uddhav Thackeray's allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: फडणवीसांकडून ही अपेक्षा नव्हती, मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता; उद्धव ठाकरेंचा पलटवार

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : पहिल्यांदाच शिवसेना प्रमुख्यांच्या कुटुंबावर खोटारडेपणाचा आरोप. जनता पुरेपूर ओळखून आहे खरे कोण बोलतो आणि खोटे कोण? ...

...पण काँग्रेस, राष्ट्रवादीशी चर्चा करण्यासाठी शिवसेनेला वेळ होता; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप - Marathi News | ... But Shiv Sena had time for talk to Congress, NCP; Serious alliagtion of Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...पण काँग्रेस, राष्ट्रवादीशी चर्चा करण्यासाठी शिवसेनेला वेळ होता; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

शिवसेनेशी युतीसाठी मी उद्धव ठाकरेंना अनेकदा फोन केले. मात्र, त्यानी ते घेतले नाहीत असे सांगत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केला. ...

देवेंद्र, उद्धव, शरद पवार, संजय राऊत यांचा व्हॉट्सअप ग्रूप अन् सत्तास्थापनेची चर्चा झाली Viral! - Marathi News | Maharashtra Election 2019: Devendra, Uddhav, Sharad Pawar, Sanjay Raut discuss WhatsApp group and establishment Viral in Social Media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र, उद्धव, शरद पवार, संजय राऊत यांचा व्हॉट्सअप ग्रूप अन् सत्तास्थापनेची चर्चा झाली Viral!

राज्यातील या सत्तास्थापनेच्या तिढा दिवसेंदिवस वाढत चाललेला असताना सोशल मीडियावर मात्र यावरुन विनोदाचा धुमाकूळ माजला आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: शरद पवार म्हणतात, तुमच्याप्रमाणे मीदेखील त्यांची आतुरतेनं वाट पाहतोय - Marathi News | maharashtra election 2019 ncp chief sharad pawar says im waiting for bjp president amit shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: शरद पवार म्हणतात, तुमच्याप्रमाणे मीदेखील त्यांची आतुरतेनं वाट पाहतोय

निवडणूक निकालाला दोन आठवडे होत आले तरी सत्ता स्थापनेचा तिढा कायम ...