लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
केंद्राचं ठरलंय... मोदी सरकार IPC अन् CRPC कायदा पूर्णपणे बदलणार - Marathi News | The Central Government will completely change the IPC and CRPC Act | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राचं ठरलंय... मोदी सरकार IPC अन् CRPC कायदा पूर्णपणे बदलणार

जी किशन रेड्डी यांनी म्हटले की, आपण सर्वांनी पुढे आले पाहिजे आणि लैंगिक अत्याचाराविरुद्ध काम केलं पाहिजे. लैंगिक अत्याचार होणार नाही, यासाठी पुढाकार घेऊन काम केलं पाहिजे. ...

अर्णब यांच्या अटकेवरून अमित शहा कडाडले; शिवसेना खासदाराने मोजक्या शब्दांत सुनावले - Marathi News | shiv sena mp arvind sawant hits back at home minister amit shah over arnab goswami arrest | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अर्णब यांच्या अटकेवरून अमित शहा कडाडले; शिवसेना खासदाराने मोजक्या शब्दांत सुनावले

Arnab Goswami Arrested: महाविकास आघाडी सरकारवर टीका करणाऱ्या अमित शहांना शिवसेनेकडून प्रत्युत्तर ...

काँग्रेस अन् मित्रपक्षांची कृती लोकशाहीसाठी लज्जास्पद; गोस्वामींवरील कारवाईवरून अमित शहांचा घणाघात - Marathi News | home minister amit shah slams thackeray government over arnab goswami arrest | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेस अन् मित्रपक्षांची कृती लोकशाहीसाठी लज्जास्पद; गोस्वामींवरील कारवाईवरून अमित शहांचा घणाघात

Arnab Goswami Arrested: अमित शहांची महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका ...

'निवृत्ती'च्या पोस्टनंतर पी.व्ही. सिंधूला दिल्या अमित शाह यांनी शुभेच्छा; सत्य समजताच डिलीट केलं ट्विट! - Marathi News | Amit Shah congratulates PV Sindhu for 'retiring', realises gaffe and immediately deleted the tweet | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'निवृत्ती'च्या पोस्टनंतर पी.व्ही. सिंधूला दिल्या अमित शाह यांनी शुभेच्छा; सत्य समजताच डिलीट केलं ट्विट!

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती भारताची बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधू हिनं सोमवारी चाहत्यांना धक्काच दिला. हैदराबादच्या या खेळाडूनं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली त्यात तिनं 'Retire' हा शब्द वापरला ...

Bihar Assembly Election : बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; मोदी, शाहंनी केलं असं आवाहन - Marathi News | Bihar Assembly Election Phase 2 Voting Second phase of polling begins in Bihar By-elections for 54 Assembly seats in 11 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election : बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; मोदी, शाहंनी केलं असं आवाहन

बिहार निवडणुकीबरोबरच 'या' 11 राज्यांतील 54 विधानसभा जागांसाठीही पोट निवडणूक... ...

काश्मीरात आता जमीन खरेदी शक्य, पण तिरंगा फडकेल का?; राऊतांचा मोदी सरकारला 'रोखठोक' सवाल - Marathi News | shiv sena mp sanjay raut hits out at modi government over condition of kashmir after abolishing of article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरात आता जमीन खरेदी शक्य, पण तिरंगा फडकेल का?; राऊतांचा मोदी सरकारला 'रोखठोक' सवाल

370 कलमाचा निचरा करूनही कश्मीरचा प्रश्न संपला नाही; मोदी-शहांवर संजय राऊतांचा थेट निशाणा ...

मोदी-शहांचा भाजप खडसे, पंकजांना ना समजला, ना उमजला - Marathi News | eknath Khadse and Pankaja munde did not understand bjp under pm modi and amit shahs leadership | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदी-शहांचा भाजप खडसे, पंकजांना ना समजला, ना उमजला

Eknath Khadse Pankaja Munde: खडसे असो की पंकजा मुंडे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वातील बदलेला भाजप एकतर नीट समजलेला नाही किंवा समजून उमजलेला नाही. ...

“Nation wants to know!” काश्मीर मुद्द्यावरुन शिवसेनेचा भाजपाला सणसणीत टोला - Marathi News | "Nation wants to know!" Shiv Sena Target to BJP over Kashmir issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“Nation wants to know!” काश्मीर मुद्द्यावरुन शिवसेनेचा भाजपाला सणसणीत टोला

लडाख कौन्सिलच्या निवडणुका भाजपने जिंकल्या व त्याचा विजयोत्सवही साजरा केला. पण मुख्य कश्मीरात तिरंगा फडकवता येत नाही हा पराभव आहे. ...