लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित देशमुख

Amit Deshmukh Latest news

Amit deshmukh, Latest Marathi News

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत विलासराव देशमुख यांचे अमित देशमुख  Amit Deshmukh हे ज्येष्ठ पूत्र आहेत. 1997 मध्ये ते सक्रीय राजकारणात आले. 2002 ते 2008 या काळात त्यांनी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. 2009 मध्ये त्यांनी लातूर शहर मतदारसंघातून आमदारकीची पहिली निवडणूक लढविली. ठाकरे सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत. 
Read More
भाजप नेत्यांच्या वक्तव्यांना त्याच भाषेत उत्तर देणार नाही, तशी लातूरची संस्कृती नाही: अमित देशमुखांचा पलटवार - Marathi News | Latur does not have a culture of responding in the same language as BJP leaders' statements; Amit Deshmukh's counterattack | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भाजप नेत्यांच्या वक्तव्यांना त्याच भाषेत उत्तर देणार नाही, तशी लातूरची संस्कृती नाही: अमित देशमुखांचा पलटवार

भाजपाच्या चुकीमुळे जनतेला नाहक त्रास नको. लातूर बंद करू नये. ...

अमित देशमुख बाभळगावात राहतात, मग लातूर बाहेरचे कोण आहे? संभाजी पाटील यांचा सवाल - Marathi News | Amit Deshmukh lives in Babhalgaon, then who is from outside Latur? Question from Sambhaji Patil-Nilangekar | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अमित देशमुख बाभळगावात राहतात, मग लातूर बाहेरचे कोण आहे? संभाजी पाटील यांचा सवाल

विलासराव देशमुख यांच्या पुण्याईवर काँग्रेसला लातूरकरांनी निवडून दिले. पुण्याईचा हा चेक आता कॅश होणार नाही. ...

'संभाजी पाटलांना चेक बाउन्सचा अनुभव अधिक असावा'; अमित देशमुख यांची खरमरीत टीका - Marathi News | Sambhaji Patil should have more experience in cheque bounce; Amit Deshmukh's harsh criticism | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'संभाजी पाटलांना चेक बाउन्सचा अनुभव अधिक असावा'; अमित देशमुख यांची खरमरीत टीका

राज्यातील भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) हे सत्तेतील तिन्ही पक्ष एकमेकांच्या उमेदवारांना पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत ...

"भाजपने जाणीव ठेवायला पाहिजे की..."; विलासरावांवरील टीकेनंतर अमित देशमुख संतापले - Marathi News | Unfortunate & Distasteful Amit Deshmukh Hits Back at BJP for Vowing to Erase Vilasrao Memories | Latest latur News at Lokmat.com

लातुर :"भाजपने जाणीव ठेवायला पाहिजे की..."; विलासरावांवरील टीकेनंतर अमित देशमुख संतापले

रवींद्र चव्हाणांच्या विधानानंतर अमित देशमुखांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ...

अमित देशमुख यांच्या कारखान्यासमोर ऊस उत्पादकांचे आंदोलन, बीडच्या शेतकऱ्यांच म्हणणं काय? - Marathi News | Latest News Pay Rs 4 thosuand per ton sugarcane growers' no-cane protest in Beed for seven days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अमित देशमुख यांच्या कारखान्यासमोर ऊस उत्पादकांचे आंदोलन, शेतकऱ्यांच म्हणणं काय?

Agriculture News : ऊसाला प्रति टन ४ हजार रुपये भाव द्यावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. ...

“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal appeal that bring victory to the local body elections and make congress the number one party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचे आहे. लोकशाही व संविधान धोक्यात असून ते वाचवण्यासाठी राहुल गांधी संघर्ष करत आहेत. राहुल गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून हा लढा जिंकू, असे काँग्रेस नेते म्हणाले. ...

"हा माणूस मंत्रिमंडळात असला पाहिजे", अमित देशमुखांना अजित पवारांच्या नेत्याने दिली ऑफर - Marathi News | This man should be in the Maharashtra cabinet, Ajit Pawar's leader made an offer to Amit Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हा माणूस मंत्रिमंडळात असला पाहिजे", अमित देशमुखांना अजित पवारांच्या नेत्याने दिली ऑफर

Amit Deshmukh News: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांनी अमित देशमुख यांच्यासारखा माणूस मंत्रिमंडळात असला पाहिजे, असे म्हणत ऑफर दिली.  ...

महायुतीच्या काळात किती उद्योग सुरू झाले? सरकारने श्वेतपत्रिका काढावी - अमित देशमुख - Marathi News | How many industries were started during the Mahayuti period Government should bring out a white paper says Amit Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीच्या काळात किती उद्योग सुरू झाले? सरकारने श्वेतपत्रिका काढावी - अमित देशमुख

अजित पवार गटाचा स्ट्राइक रेट जास्त ...