लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित देशमुख

Amit Deshmukh Latest news, व्हिडिओ

Amit deshmukh, Latest Marathi News

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत विलासराव देशमुख यांचे अमित देशमुख  Amit Deshmukh हे ज्येष्ठ पूत्र आहेत. 1997 मध्ये ते सक्रीय राजकारणात आले. 2002 ते 2008 या काळात त्यांनी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. 2009 मध्ये त्यांनी लातूर शहर मतदारसंघातून आमदारकीची पहिली निवडणूक लढविली. ठाकरे सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत. 
Read More
Beed : देशमुख - मुंडे सामना रंगणार? अमीत देशमुख काय म्हणाले? Amit Deshmukh VS Pritam Munde - Marathi News | Beed: Will Deshmukh - Munde fight? What did Amit Deshmukh say? Amit Deshmukh VS Pritam Munde | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Beed : देशमुख - मुंडे सामना रंगणार? अमीत देशमुख काय म्हणाले? Amit Deshmukh VS Pritam Munde

Beed : देशमुख - मुंडे सामना रंगणार? अमीत देशमुख काय म्हणाले? Amit Deshmukh VS Pritam Munde ...