लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंबादास दानवे

अंबादास दानवे

Ambadas danwey, Latest Marathi News

मातोश्रीवरून आयफोनच्या ठाकरे गटाला सूचना! विराेधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा मात्र इन्कार - Marathi News | Notice to the Thackeray group of iPhone from Matoshree! Opposition leader Ambadas Danve, however, refused | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मातोश्रीवरून आयफोनच्या ठाकरे गटाला सूचना! विराेधी पक्षनेते दानवे यांचा मात्र इन्कार

Maharashtra Politics: ठाकरे गटाच्या नेत्यांचे फोन टॅप होत असल्याचा संशय असून यामुळे पदाधिकाऱ्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना मातोश्रीवरून खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्याच्या चर्चा गुरुवारी रंगल्या. ...

ज्यांना शक्य त्यांनी आयफोन वापरा; ठाकरे गटाच्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांना सल्ला - Marathi News | Those who can should use the iPhone; Thackeray group leader's Ambadas Danve advice to office bearers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्यांना शक्य त्यांनी आयफोन वापरा; ठाकरे गटाच्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांना सल्ला

मागच्या काळात जे घडले आहे तसं आत्ताचं सरकार कुठल्याही स्तरावर जाऊ शकते असं अंबादास दानवेंनी म्हटलं. ...

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे समंजस, तुरुंगात टाकण्याचं षड्यंत्र भाजप करतं”; ठाकरे गटाचा पलटवार - Marathi News | shiv sena thackeray group leader ambadas danve reaction over dcm devendra fadnavis over allegations on maha vikas aghadi govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे समंजस, तुरुंगात टाकण्याचं षड्यंत्र भाजप करतं”; ठाकरे गटाचा पलटवार

Maharashtra News: देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केलेल्या आरोपांवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्याने पलटवार केला. ...

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना औरंगाबादेतील कार्यालय सोडण्याची नोटिस - Marathi News | Notice to Leader of Opposition Ambadas Danve to vacate office in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना औरंगाबादेतील कार्यालय सोडण्याची नोटिस

आ. अंबादास दानवे यांच्या मातृभूमी ट्रस्टसह २२ भाडेकरूंना गाळे रिकामे करण्याच्या नोटिसा बँकेचे अवसायक यांनी पाठवली ...

३०-३० घोटाळ्याबाबत वर्षभरापूर्वी एका पोलीस अधिकाऱ्याने फोन केला होता,पण....अंबादास दानवे - Marathi News | 'I don't even have my own house', Ambadas Danve reveals no links to 30-30 scams | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३०-३० घोटाळ्याबाबत वर्षभरापूर्वी एका पोलीस अधिकाऱ्याने फोन केला होता,पण....अंबादास दानवे

माझे स्वत:चे घर नाही, मी आजही वडिलांच्या घरात राहतो. दोनपट, चारपट परतावा देणाऱ्या फसव्या योजनांवर माझा विश्वास नाही. ...

Maharashtra Politics: “भाजपला वेगवेगळे पक्ष फोडण्याची सवय, फोडा आणि राज्य करा हीच नीती”; ठाकरे गटाची घणाघाती टीका - Marathi News | shiv sena thackeray group ambadas danve said bjp is divide the parties not only in maharashtra but in others state too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपला वेगवेगळे पक्ष फोडण्याची सवय, फोडा आणि राज्य करा हीच नीती”; ठाकरे गटाची घणाघाती टीका

Maharashtra News: मुंबईचा विकास उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेला आहे, असे ठाकरे गटातील नेत्याने म्हटले आहे. ...

मिंधे सरकारमुळेच उद्योग गुजरातला; खासदार सावंत, दानवे यांनी डागली तोफ - Marathi News | Industry to Gujarat only because of Mindhe government; MP Sawant, Danve fired cannon | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मिंधे सरकारमुळेच उद्योग गुजरातला; खासदार सावंत, दानवे यांनी डागली तोफ

शिवसेनेच्या मोर्चाला विराट प्रतिसाद ...

“अहो नड्डा, जरूर पहा हा खड्डा,” रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडीओ ट्वीट करत ठाकरे गटाचा टोला - Marathi News | uddhav thackeray group mla ambadas danve targets bjp national president j p nadda maharashtra rally shares video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अहो नड्डा, जरूर पहा हा खड्डा,” रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडीओ ट्वीट करत ठाकरे गटाचा टोला

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं कंबर कसली आहे. ...