लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंबादास दानवे

अंबादास दानवे, मराठी बातम्या

Ambadas danwey, Latest Marathi News

"देशात २०१४ पासून हिंदू ओळखले जायला लागले का?"; अंबादास दानवेंचा फडणवीसांना सवाल - Marathi News | After Devendra Fadnavis responded on criticism of Amit Shah the Thackeray gruop has hit back | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देशात २०१४ पासून हिंदू ओळखले जायला लागले का?"; अंबादास दानवेंचा फडणवीसांना सवाल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेला देेवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर ठाकरे गटाने पलटवार केला आहे. ...

"पहिल्याची बाही दुसऱ्याला अन् खिसा तिसऱ्याच्या पॅन्टला..."; शालेय गणवेशाच्या दर्जावरुन दानवे संतापले - Marathi News | Ambadas Danve criticized Mahyut government over the uniforms given to school students in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पहिल्याची बाही दुसऱ्याला अन् खिसा तिसऱ्याच्या पॅन्टला..."; शालेय गणवेशाच्या दर्जावरुन दानवे संतापले

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशावरुन विरोधकांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. ...

सरकारकडे १ रुपया द्यायला नाही अन् लाडकी बहीण योजना; ही तर निवडणुकीची स्टंटबाजी - अंबादास दानवे - Marathi News | Government does not have 1 rupee to pay and Ladaki Bahin Yojana This is an election stunt - Ambadas Danve | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारकडे १ रुपया द्यायला नाही अन् लाडकी बहीण योजना; ही तर निवडणुकीची स्टंटबाजी - अंबादास दानवे

लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यासाठी सरकारने इतर योजनांचा निधी वळविला असून, सरकारी कर्मचाऱ्यांना पगार करायला सरकारकडे पैसा राहणार नाही ...

लोकमतच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची जुगलबंदी; विधानसभेनंतर आणखी पक्ष आमच्याकडे येतील : मुनगंटीवार - Marathi News | Minister Sudhir Mungantiwar claimed that some more parties will come to us after the assembly election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकमतच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची जुगलबंदी; विधानसभेनंतर आणखी पक्ष आमच्याकडे येतील : मुनगंटीवार

तुम्ही विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रयत्न करा : थोरात ...

अमित शाह यांचा दौरा आटोपताच भाजपला धक्का; छत्रपती संभाजीनगरमधील नेते उद्धवसेनेत - Marathi News | As soon as Amit Shah's visit ends, BJP gets a shock; Chhatrapati Sambhajinagar's BJP leader in UBT Shiv Sena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अमित शाह यांचा दौरा आटोपताच भाजपला धक्का; छत्रपती संभाजीनगरमधील नेते उद्धवसेनेत

वैजापूर, गंगापूर मधील भाजपचे नेते व माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक आदींच्या हाती शिवबंधन ...

खैरेंचे राजकारण संपविण्याची खेळी 'मातोश्री'च्या आशीर्वादाने : शिरसाट - Marathi News | Chandrakant Khaire politics with the blessings of Matoshri says Sanjay Shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खैरेंचे राजकारण संपविण्याची खेळी 'मातोश्री'च्या आशीर्वादाने : शिरसाट

दानवे व शिरसाट हे दोस्त, ते काहीही बोलतात : चंद्रकात खैरे ...

“गद्दारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा CM व्हावे”; ठाकरे गटातील नेत्याची मन की बात - Marathi News | ambadas danve said uddhav thackeray should be maharashtra chief minister again to teach lesson to revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गद्दारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा CM व्हावे”; ठाकरे गटातील नेत्याची मन की बात

Thackeray Group News: शिवसेनेला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. शिवसेना हिंदुत्ववादीच आहे, असे ठाकरे गटातील नेत्याने म्हटले आहे. ...

MIM सोबत मविआशी चर्चा, ठाकरे गटाला युती मान्य?; जलील यांच्या विधानानं चर्चांना उधाण - Marathi News | Talks with MIM with Mahavikas Aghadi, Thackeray group agrees to alliance?; Imtiyaz Jalil statement sparks discussion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MIM सोबत मविआशी चर्चा, ठाकरे गटाला युती मान्य?; जलील यांच्या विधानानं चर्चांना उधाण

अंबादास दानवे छोटे नेते, त्यांना मी मुंबईत कुणाला भेटलो, कुठल्या हॉटेलला चर्चा झाली हे माहिती नसावं असा टोला इम्तियाज जलील यांनी लगावला.  ...