लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आळंदी

आळंदी, मराठी बातम्या

Alandi, Latest Marathi News

माऊली नामाच्या गजरात पावले स्थिरावली पुन्हा अलंकापुरी....!   - Marathi News | Mauli Naam steps stabilized again Alankapuri ....! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊली नामाच्या गजरात पावले स्थिरावली पुन्हा अलंकापुरी....!  

आळंदी मंदिरातील प्रथा परंपरेचे पालन करीत एकादशीदिनी ‘श्रीं’ची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य झाला. मंदिरातील दर्शनबारीत रांगा लावून भाविकांनी गर्दी करीत ‘श्रीं’चे समाधी दर्शन घेतले. ...

आळंदीतील इंद्रायणी नदीवरील पाचवा लक्षवेधी पूल रहदारीच्या प्रतीक्षेत, बाह्यवळण जोडमार्गाचे काम भूसंपादनाअभावी रखडले - Marathi News | the work of extrusion is stopped due to land acquisition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीतील इंद्रायणी नदीवरील पाचवा लक्षवेधी पूल रहदारीच्या प्रतीक्षेत, बाह्यवळण जोडमार्गाचे काम भूसंपादनाअभावी रखडले

राज्य शासनाच्या नियोजन विभागांतर्गत श्रीक्षेत्र आळंदीत होत असलेल्या विविध रस्तेविकास कामांसह इतर कामांना प्रचंड विलंब झाल्याने येथील बाह्यवळण मार्गालादेखील विलंबाचे ग्रहण लागले आहे. ...

आळंदीत वैष्णवांची मांदियाळी, सोहळ्याचे आज प्रस्थान - Marathi News | Alandi Vaishnava's Mandiali, the festival of departure today | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आळंदीत वैष्णवांची मांदियाळी, सोहळ्याचे आज प्रस्थान

ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, तुकाराम महाराजांचा जयघोष,हरिपाठ, अभंग, भजनाचा गजर, खांद्यावर भगवी पताका, तुळशीमाळ, टाळ आणि गळ्यात वीणा घेत अशा नादमय आणि भक्तिमय वातावरणात माऊलींची आळंदी नगरी दुमदुमुन गेली. ...

श्रींचे अश्व अलंकापुरीत दाखल ; माउली मंदिरात अश्वांचे स्वागत - Marathi News | shrees horse reached to alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रींचे अश्व अलंकापुरीत दाखल ; माउली मंदिरात अश्वांचे स्वागत

माउलीचे पालखी सोहळ्यातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रीचे अश्व अंकली बेळगाव येथून निघाल्यानंतर ११ दिवसांचा प्रवास करून अलंकापुरीत हरिनाम गजरात दाखल झाले. ...

पंढरीनाथा पाऊस दे ! पुणे परिसराला अजूनही वरुणराजाची प्रतीक्षा ! - Marathi News | Pune area still waiting for heavy rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंढरीनाथा पाऊस दे ! पुणे परिसराला अजूनही वरुणराजाची प्रतीक्षा !

मागील वर्षाच्या सरासरीएवढाही पाऊस अजून पडला नसल्याने पुणे शहरासह जिल्ह्यावर चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत.काही ठिकाणी पाऊस असला तरी अद्यापही हवी तेवढी ओल निर्माण न झाल्यामुळे खरिपाच्या पेरण्याची खोळंबल्या आहेत.  ...

वारीसाठी पीएमपीच्या अतिरिक्त बसेस - Marathi News | PMP additional buses for wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारीसाठी पीएमपीच्या अतिरिक्त बसेस

दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी साेहळ्यासाठी पुणे परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) अतिरिक्त बसेसची साेय उपलब्ध करुन देण्यात येणार अाहे. ...

आळंदी नगरपरिषदेचे भाजपा नगरसेवक कांबळे यांच्या हत्याप्रकरणी चौघे ताब्यात - Marathi News | Four members arrested in the case of Alandi Nagarparishad's corporator Kamble | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आळंदी नगरपरिषदेचे भाजपा नगरसेवक कांबळे यांच्या हत्याप्रकरणी चौघे ताब्यात

पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून खून केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.... ...

अंकलीतून आळंदीकडे माऊलींच्या अश्वांचे प्रस्थान - Marathi News | From Ankli to Alandi journey start by horse for mauli`s wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंकलीतून आळंदीकडे माऊलींच्या अश्वांचे प्रस्थान

अंकली गावातील राजवाड्यातून ‘श्रीं’च्या अश्वांचे हरिनाम गजरात प्रस्थान झाल्यानंतर अंकली नगरप्रदक्षिणा, महाप्रसाद झाल्यावर मांजरीवाडी, कागवाड मार्गे म्हैसाळ, त्यानंतर सांगली मार्गे सांगलवाडीत पहिला मुक्काम होणार आहे. ...