लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आळंदी

आळंदी, मराठी बातम्या

Alandi, Latest Marathi News

अलंकापुरीत ‘इंद्रायणी’च्या घाटावर छठपूजेस उत्तर भारतीयांची गर्दी - Marathi News | The crowd of North Indians chanting Chhat Puja on the Indrayani Ghat in Alankapura | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अलंकापुरीत ‘इंद्रायणी’च्या घाटावर छठपूजेस उत्तर भारतीयांची गर्दी

छठपूजेनिमित्त बुधवारी (दि. १३) इंद्रायणी नदीच्या पाण्यात उभे राहून सूर्यास अर्घ्य देण्यात आले. नदी तसेच जलाशयात उभे राहून सूर्यास अर्घ्य देण्यास छठपूजा व्रतात महत्त्व आहे. ...

तीर्थक्षेत्रांची कामे रखडवणा-यांवर कारवाई :  विभागीय आयुक्तांचा इशारा - Marathi News | Action on stopping work of god temples area progress: departmental commissioner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीर्थक्षेत्रांची कामे रखडवणा-यांवर कारवाई :  विभागीय आयुक्तांचा इशारा

शासनाच्या सर्व विभागांनी समन्वय ठेवत तीर्थ क्षेत्र आरखड्यातील देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, नेवासा पालखीमार्ग आणि पालखी तळांच्या विकास कामांची गती वाढवावी : पुणे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर ...

आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर खड्डे, दौंडज, वाल्हे परिसरात जीवघेणा प्रवास - Marathi News | pothole on Alandi-Pandharpur Palkhi Highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर खड्डे, दौंडज, वाल्हे परिसरात जीवघेणा प्रवास

आळंदी-पंढरपूर पालखीमार्ग असल्यामुळे केंद्र शासनाने ताब्यात घेतला आहे. आता तो सहापदरी होणार आहे. मात्र रस्त्याची दारुण अवस्था काही संपत नसून दौंडज व वाल्हे परिसरात रस्त्यावरील भरपूर खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असतात. ...

आळंदीत १५ हजार गणेशमूर्ती दान - Marathi News | 15 thousand Ganesh idol donations in  Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत १५ हजार गणेशमूर्ती दान

आळंदी येथील गणपती मिरवणुकीचे खास आकर्षण ठरला तो ढोलताशाचा गजर आणि हरिनाम जयघोषात आळंदीत बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. ...

आळंदीमधील भूसंपादन लागणार मार्गी - Marathi News | Land acquisition will be done in Alandi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आळंदीमधील भूसंपादन लागणार मार्गी

१५० कोटींचा भरीव निधी : शासन निर्णयाचे स्वागत; रस्ते विकासाला निधी मिळणार ...

देहू, आळंदी, पंढरपूरला २१२ कोटीचे अर्थसहाय्य - Marathi News | 212 crores subsidy to Dehu, Alandi, Pandharpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देहू, आळंदी, पंढरपूरला २१२ कोटीचे अर्थसहाय्य

देहू, आळंदी, पंढरपूरच्या विकासासाठी १ हजार ९४ कोटी रुपये मंजूर असून त्यापैकी ७४५ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. ...

आळंदी नगर परिषदेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव - Marathi News | The proposal for extension of the Alandi Municipal Council | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदी नगर परिषदेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव

आळंदी नगर परिषदेने मात्र प्रस्तावित हद्दवाढीस विरोध केला आहे. ...

आळंदीत इंद्रायणी नदीत दोन मुले बुडाली - Marathi News | Two youth death in the Indrayani river at Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत इंद्रायणी नदीत दोन मुले बुडाली

इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन यात मंगळवारी रात्री युवक आणि युवती वाहून गेले. ...