लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका, मराठी बातम्या

Akola municipal corporation, Latest Marathi News

रिलायन्स जिओचे केबल जप्त; महापालिकेची कारवाई वादाच्या भोवऱ्यात - Marathi News | Reliance Geo cable seized; Action taken by municipal corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रिलायन्स जिओचे केबल जप्त; महापालिकेची कारवाई वादाच्या भोवऱ्यात

अकोला: महापालिकेची मुख्य जलवाहिनी फोडणाºया रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीकडून दंडापोटी १२ लाख रुपये वसूल करण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या प्रशासनाने मंगळवारी अचानक तापडिया नगर परिसरात रिलायन्स कंपनीचे केबल जप्त करण्याची कारवाई केली. ...

वाद चिघळला; १४ जानेवारीच्या ‘सीएम’ चषक स्पर्धेवर शिक्कामोर्तब - Marathi News |  The controversy erupted; 'CM' Cup competition on January 14 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाद चिघळला; १४ जानेवारीच्या ‘सीएम’ चषक स्पर्धेवर शिक्कामोर्तब

अकोला: मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धेंतर्गत दुसऱ्या टप्प्यात पार पडणाऱ्या जिल्हास्तरीय सामन्यांच्या आयोजनावरून भारतीय जनता पक्षात निर्माण झालेला वाद चिघळला आहे. ...

अनधिकृत होर्डिंग्समुळे महापालिकेला लाखोचा फटका - Marathi News | unauthorized hoardings; municipal corporation loss revenue | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अनधिकृत होर्डिंग्समुळे महापालिकेला लाखोचा फटका

अकोला: मुख्य मार्ग, चौक असो वा विद्युत खांब, वाणिज्यिक जाहिरातीचे फलक, होर्डिंग्सने भरगच्च भरलेले आहेत. यातील बहुतांश फलक व बॅनर महापालिकेच्या परवानगीशिवाय लावण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेला लाखो रुपयांचा फटका बसत असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ...

स्वच्छता अ‍ॅपच्या सर्वेक्षणात अकोला शहर माघारले! - Marathi News |  Cleanliness App survey; Akola city far behind | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्वच्छता अ‍ॅपच्या सर्वेक्षणात अकोला शहर माघारले!

अकोला: स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या अनुषंगाने स्वच्छता अ‍ॅपवर आधारित डायनॅमिक रॅकिंगमध्ये अकोला शहराची घसरण झाली आहे. पाच हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणात स्वच्छता अ‍ॅपच्या वापरावर एकूण ४०० गुण आहेत ...

काँग्रेस नगरसेवक डॉ. जिशान हुसेन यांना मनपाची नोटीस - Marathi News | Municipal corporation issue Notice to Congress corporator Dr. Jishan Hussain | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काँग्रेस नगरसेवक डॉ. जिशान हुसेन यांना मनपाची नोटीस

डॉ. जिशान हुसेन यांनी नागरिकांना थकीत मालमत्ता कर जमा न करण्याचे आवाहन केल्याप्रकरणी सोमवारी महापालिका प्रशासनाने डॉ. हुसेन यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली. ...

अनधिकृत बांधकाम; शहरातील मालमत्तांचा ‘डेटा’ होणार तयार - Marathi News | Unauthorized construction; Prepare the 'data' of the property in the city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अनधिकृत बांधकाम; शहरातील मालमत्तांचा ‘डेटा’ होणार तयार

अकोला: शहरात आजपर्यंत बांधण्यात आलेल्या सर्व इमारतींची वैधता तपासण्यासाठी त्यांची इत्थंभूत माहिती संकलित (डेटा) करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी घेतला आहे. ...

 निकृष्ट काँक्रिट रस्ता; कंत्राटदारांवर कारवाईसाठी मनपा घेणार ठराव  - Marathi News | concrete road; Resolution to take action against contractors | Latest akola News at Lokmat.com

अकोला : निकृष्ट काँक्रिट रस्ता; कंत्राटदारांवर कारवाईसाठी मनपा घेणार ठराव 

अकोला : निकृष्ट बांधकामामुळे वादग्रस्त ठरलेल्या शहरातील सहा काँक्रिट रस्ता प्रकरणात कंत्राटदारांविरुद्ध कारवाईसाठी महापालिका आमसभेत ठराव घेणार आहे. कारवाई संदर्भातील मार्गदर्शन जिल्हाधिकारी यांनी १४ डिसेंबर २०१८ रोजी महापालिकेला दिले आहे. ...

डम्पिंग ग्राउंडची निविदा येत्या आठ दिवसांत - महापौर  - Marathi News |  Tender of dumping ground in the next eight days - Mayor | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डम्पिंग ग्राउंडची निविदा येत्या आठ दिवसांत - महापौर 

अकोला : नायगावातील डम्पिंग ग्राउंडची समस्या आता कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी महानगरातील चारही झोनमधील डम्पिंग ग्राउंडच्या प्रकल्पास हिरवी झेंडी मिळाली ... ...