लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-KYC साठी मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख... - Marathi News | Ladki Bahin Yojana eKYC: Deadline extended for e-KYC, know the new date | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-KYC साठी मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख...

Ladki Bahin Yojana eKYC: मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण’ योजनेच्या e-KYC प्रक्रियेची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. ...

म्हाडाच्या प्रकल्पातून मुंबईत परवडणारी घरं उपलब्ध होणार; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतले ६ निर्णय - Marathi News | 6 major decisions taken by the state government in the cabinet meeting Policy announced for concept based iconic city development | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या प्रकल्पातून मुंबईत परवडणारी घरं उपलब्ध होणार; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतले ६ निर्णय

मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ...

रत्नागिरीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये फूट, राजकीय समीकरणे बदलली  - Marathi News | Split between two NCP factions in Ratnagiri, political equations changed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये फूट, राजकीय समीकरणे बदलली 

Local Body Election: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नगराध्यक्षपदासह १२ उमेदवार रिंगणात ...

पार्थ पवारांच्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुठे समितीचा अहवाल आज सादर होणार - Marathi News | Muthe Committee report on Parth Pawar's Mundhwa land scam case to be submitted today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्थ पवारांच्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुठे समितीचा अहवाल आज सादर होणार

पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीचे भागधारक दिग्विजयसिंह पाटील व कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी यांच्यात ३०० कोटी रुपयांमध्ये हा व्यवहार झाला होता. मात्र, ही जमीन सरकारी असल्याने हा व्यवहार बेकायदा असल्याचे स्पष्ट झाले. ...

अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय? - Marathi News | Bihar Election Result 2025: NCP contested Bihar elections without informing Ajit Pawar; Who took such a big decision? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?

पक्षाच्या चिन्हावर बिहार विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याच्या निर्णयापासून अजित पवारांनाच अंधारात ठेवले का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे ...

‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते? - Marathi News | big setback to ajit pawar in bihar assembly election result 2025 know how many votes for ncp 16 candidates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?

Bihar Election 2025 Result: या निवडणुकीत महाराष्ट्रातील एकही स्टार प्रचारक बिहारमध्ये नव्हता. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार स्वत:च्या बळावर लढले, असे म्हटले जात आहे. ...

Sangli Municipal Election: उमेदवारीसाठी पहिली लढाई, मग विरोधकांशी दोन हात - Marathi News | There is a big competition for candidature in Sangli Municipal Corporation as the number of candidates in the Mahayuti is high | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Municipal Election: उमेदवारीसाठी पहिली लढाई, मग विरोधकांशी दोन हात

आरक्षणाने बिघडले गणित; तिकीटासाठी इच्छुकांची झुंबड ...

'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला - Marathi News | A person is worth 5 lakhs you should be ashamed angry relatives said the maharashtra government navale bridge accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला

नवले पूल हा ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखला जात असतानाही, गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या गेल्या नाहीत? संतप्त नातेवाइकांचा थेट सवाल ...