लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट  - Marathi News | In Mundhwa land scam case, the transaction is incomplete, why should stamp duty be paid? Argument of Parth Pawar's Amedia company | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर नोंदणी महानिरीक्षकांनी कंपनीला संपूर्ण सात टक्के अर्थात २१ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरण्याची नोटीस बजावली ...

"तिजोरी तुमच्याकडे असली तरी ‘तिजोरी’चा मालक आमच्याकडे"; चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना टोला - Marathi News | Chandrakant Patil Issues Stern Warning After NCP Fund Allure to Voters | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"तिजोरी तुमच्याकडे असली तरी ‘तिजोरी’चा मालक आमच्याकडे"; चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना टोला

अर्थखाते राष्ट्रवादीकडे असले तरी, सरकारमध्ये अंतिम निर्णय आणि नियंत्रण भाजपच्याच नेतृत्वाखाली असल्याचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिलाय ...

मोठी बातमी! अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीने उडवले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू - Marathi News | Big news! Ajit Pawar's convoy car blew up; Woman dies during treatment | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी बातमी! अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीने उडवले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

या हृदयद्रावक घटनेने ताफ्यातील वाहनांच्या वेग आणि सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ...

'धनंजय मुंडे इतका नीच...!' मनोज जरांगेंचा संताप शिगेला; फडणवीस-पवारांना दिला थेट इशारा - Marathi News | 'Dhananjay Munde is so vile...!' Manoj Jarange's anger reached its peak; gave a direct warning to Fadnavis-Pawar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'धनंजय मुंडे इतका नीच...!' मनोज जरांगेंचा संताप शिगेला; फडणवीस-पवारांना दिला थेट इशारा

अशा माणसाला किती दिवस फडणवीसांनी आणि अजित पवारांनी पाठीशी घालायचं? ...

विरोधी पक्षाने २० लाख देऊन आमचे उमेदवार फोडले; युगेंद्र पवारांचा अजित पवार गटावर निशाणा - Marathi News | Opposition party broke our candidate by giving 20 lakhs; Yugendra Pawar targets Ajit Pawar group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विरोधी पक्षाने २० लाख देऊन आमचे उमेदवार फोडले; युगेंद्र पवारांचा अजित पवार गटावर निशाणा

आमचे उमेदवार सर्व सामान्य घरातील असून कष्ट करणारे आणि नोकरी करणारे लोक आहेत, त्यांनी १० वर्षे काम केले तरी त्यांना २० लाख कमवणे शक्य नाही. मात्र, २० ते २५ लाख देऊन आमची माणसे फोडली गेली आहेत. ...

'माझ्या वक्तव्याने गोंधळ, पण मी लोकांच्या पाठीशी ठाम उभा'; अजित पवारांचे टीकेला प्रत्युत्तर - Marathi News | 'My statement caused a stir, but I stand firmly with the people'; Ajit Pawar's response to criticism | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'माझ्या वक्तव्याने गोंधळ, पण मी लोकांच्या पाठीशी ठाम उभा'; अजित पवारांचे टीकेला प्रत्युत्तर

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली मीडियाची धास्ती ...

निवडणुकांमध्ये असे आश्वासन द्यावे लागते; 'मी देखील काट मारणार' वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | Such promises have to be made in elections; Ajit Pawar's reaction to the statement 'I will also cut' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुकांमध्ये असे आश्वासन द्यावे लागते; 'मी देखील काट मारणार' वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया

बिहारच्या निवडणुकांमध्ये राजदचे तेजस्वी यादव यांनी आम्हाला निवडून दिल्यास, आम्ही निधी जास्तीत जास्त देऊ असे विधान केले होते ...

Baramati Nagar Parishad: "आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी २० लाख देऊन फोडले", युगेंद्र पवारांच्या आरोपाने बारामतीत खळबळ - Marathi News | "They paid Rs 20 lakh each to our four candidates to get them elected unopposed", Yugendra Pawar's allegation creates a stir in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी २० लाख देऊन फोडले", युगेंद्र पवारांच्या आरोपाने बारामतीत खळबळ

बारामती नगरपालिका निवडणुकीत उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी २० लाख रुपये दिल्याचा आरोप युगेंद्र पवार यांनी केला आहे. ...