लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : On 32 seats Sharad Pawar NCP Vs. Ajit Pawar NCP ; Third list of Sharad Pawar group announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर

​​​​​​​Maharashtra Assembly Election 2024 : अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांना सना मलिक यांच्याविरुद्ध उमेदवारी  ...

युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ - Marathi News | Father Srinivas Pawar in the field for Yugendra Pawar in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ

बारामतीत यंदा अजित पवार वि. युगेंद्र पवार असा सामना रंगणार आहे. ...

सूरजचं घराचं स्वप्न पुर्ण! भूमिपूजन कार्यक्रम पडला पार, 'गुलिगत किंग'ने अजित पवारांचे मानले आभार! - Marathi News | Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan New Home Bhumi Pujan | Ajit Pawar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घराचं स्वप्न पुर्ण! भूमिपूजन कार्यक्रम पडला पार, 'गुलिगत किंग'ने अजित पवारांचे मानले आभार!

सूरजच्या नव्या घराचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला आहे.  ...

अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला - Marathi News | Third list of Ajit Pawar NCP announced Announcement of four candidates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. ...

नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Ajit Pawar, Praful Patel, Chhagan Bhujbal met Nawab Malik, despite opposition from BJP, Nawab Malik will contest from Mankhurd Shivajinagar constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?

उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांनी घेतली नवाब मलिकांची भेट ...

इस्लामपुरात काकांच्या तुतारी विरोधात पुतण्याचे घड्याळ; जयंत पाटील-निशिकांत पाटील यांच्यात लढत - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Fight between Jayant Patil and Nishikant Patil in Islampur Constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपुरात काकांच्या तुतारी विरोधात पुतण्याचे घड्याळ; जयंत पाटील-निशिकांत पाटील यांच्यात लढत

मतदारसंघात अडकवून ठेवण्याचा डाव ...

कोण करणार करेक्ट कार्यक्रम? १५ मतदारसंघात पवार विरुद्ध पवार थेट लढत; काका-पुतणे आमनेसामने - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp ajit pawar group vs sharad pawar direct fight in 15 constituencies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोण करणार करेक्ट कार्यक्रम? १५ मतदारसंघात पवार विरुद्ध पवार थेट लढत; काका-पुतणे आमनेसामने

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: लोकसभेप्रमाणे शरद पवार पुन्हा एकदा अजित पवारांना कात्रजचा घाट दाखवतात की, अजित पवार करेक्ट कार्यक्रम करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...

शिवसेनेचं काम इथून पुढं करणार नाही, आघाडीबरोबर राहणार नाही, महादेव बाबर बंडखोरीच्या तयारीत - Marathi News | Shiv Sena will not continue its work from here, will not stay with the alliance, angry Babur is preparing for rebellion in Hadapsar. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेनेचं काम इथून पुढं करणार नाही, आघाडीबरोबर राहणार नाही, महादेव बाबर बंडखोरीच्या तयारीत

पक्ष प्रमुखांना आमचा विचार करायचा नसेल तर शिवसेनेचे काम इथून पुढं करणार नाही, आणि महाविकास आघाडी बरोबर राहणार नाही ...