लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
"अमित शाह दारात तरी उभं करतील का?"; ३०० कोटींचा उल्लेख करत अजितदादांचा हर्षवर्धन पाटलांवर निशाणा - Marathi News | Ajit Pawar strongly criticized Harshvardhan Patal from Indapur Assembly Constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अमित शाह दारात तरी उभं करतील का?"; ३०० कोटींचा उल्लेख करत अजितदादांचा हर्षवर्धन पाटलांवर निशाणा

आमच्या खानदानाला घरी नेलं, ओवाळलं आणि आता अदृश्य प्रचार केला, असं म्हणत अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली. ...

"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Asked about Yugendra Pawar challenge in Baramati Ajit Pawar barely reacted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Ajit Pawar Vs Yugendra Pawar : बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या आव्हानाबाबत विचारले असता अजित पवार यांनी मिश्किलपणे प्रतिक्रिया दिली. ...

अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan sabha Election 2024: Big announcement of Ajit Pawar's MLA manohar Chandrikapure; Entry to the third front Maha shakti Prahar party bacchu kadu, got ticket too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले

Ajit Pawar vs Manohar Chandrikapure news: अजित पवारांनी भाजपाच्या जावयाला आपल्या पक्षात घेऊन तिकीट देत विश्वासघात केल्याचा आरोप  मोरगाव अर्जुनी विधानसभेचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केला आहे.  ...

अजित पवारांचा धूमधडाका; भाजपाच्या ३ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश अन् उमेदवारीही केली जाहीर - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 bjp 3 leader joins ncp ajit pawar group and got candidacy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचा धूमधडाका; भाजपाच्या ३ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश अन् उमेदवारीही केली जाहीर

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपाच्या तीन बड्या नेत्यांनी अजित पवार गटात प्रवेश करताच त्यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे. कोणाशी होणार थेट लढत? जाणून घ्या... ...

नांदेडवर वर्चस्वाची लढाई; प्रताप पाटील चिखलीकरांच्या हाती पुन्हा घड्याळ, लागलीच उमेदवारी - Marathi News | An attempt to get hold of Nanded; Pratap Patil Chikhlikar enter NCP again after 12 years, got ticket | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडवर वर्चस्वाची लढाई; प्रताप पाटील चिखलीकरांच्या हाती पुन्हा घड्याळ, लागलीच उमेदवारी

काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप असा राजकीय प्रवास करत प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज पुन्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांना लागलीच लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले आहे. ...

बारामतीत युगेंद्र पवारांची लढाई स्वतःचं डिपॉझिट वाचवण्यासाठी, तर दादा...; अजित पवार गटानं डिवचलं - Marathi News | Yugendra Pawar's battle in Baramati to save the deposit itself Ajit Pawar's group attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीत युगेंद्र पवारांची लढाई स्वतःचं डिपॉझिट वाचवण्यासाठी, तर दादा...; अजित पवार गटानं डिवचलं

...आता संपूर्ण राज्याचे लक्ष बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या या राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अथवा काका विरुद्ध पुतण्या, या लढतीकडे असणार आहे. ...

झिशान सिद्दीकींना राष्ट्रवादीकडून उमेदवारी; नवाब मलिकांना संधी नाही? अजित पवार म्हणाले... - Marathi News | NCP releases list of 7 candidates Zeeshan Siddique Nawab Malik daughter Sana gets ticket | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झिशान सिद्दीकींना राष्ट्रवादीकडून उमेदवारी; नवाब मलिकांना संधी नाही? अजित पवार म्हणाले...

राष्ट्रवादीने (अजित पवार गट) नवाब मलिक यांना उमेदवारी दिलेली नाही. मात्र त्यांची मुलगी सना मलिकला उमेदवारी देण्यात आली आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Ticket to Zeeshan Siddiqui as soon as he joins NCP, second list of Ajit Pawar group announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. ...