लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

जगातील एकुलता एक देश जिथे आहेत काळ्या रंगांची विमानं, पण काळा रंग का वापरला जातो? पाहा कारण... - Marathi News | Only country in the world that has black planes, Know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातील एकुलता एक देश जिथे आहेत काळ्या रंगांची विमानं, पण काळा रंग का वापरला जातो? पाहा कारण...

Amazing Facts : जगात एक देश असाही आहे जिथे विमानांचा रंग काळा असतो. चला तर पाहुयात कोणत्या देशात काळ्या रंगाचे विमान उडतात. ...

वैमानिक व्हायचंय का? मग सध्या खूप स्कोप आहे... - Marathi News | Do you want to become a pilot? Then there is a lot of scope right now | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैमानिक व्हायचंय का? मग सध्या खूप स्कोप आहे...

गेल्या दोन महिन्यांत भारतीय नागरी हवाई क्षेत्रामध्ये दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. पहिली घटना डिसेंबरमध्ये. ती अर्थात इंडिगो कंपनीची. डीजीसीएने वैमानिकांचे नवे वेळापत्रक जारी केल्यानंतर इंडिगोने पूर्वतयारी न केल्यामुळे देशातील विमानसेवा विस्कळीत झाली ...

वैमानिकांच्या मद्य चाचणीचे नियम अधिक कडक, व्हिडीओ रेकॉर्डिंगही होणार; डीजीसीएचे आदेश - Marathi News | Rules for alcohol testing of pilots will be stricter, video recording will also be done; DGCA orders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैमानिकांच्या मद्य चाचणीचे नियम अधिक कडक, व्हिडीओ रेकॉर्डिंगही होणार; डीजीसीएचे आदेश

सध्याच्या नियमावलीनुसार वैमानिक व केबिन कर्मचारी विमानात चढण्यापूर्वी तसेच विमान उड्डाण पूर्ण झाल्यानंतर त्यांची मद्यप्राशन चाचणी करण्यात येते. ...

विमानात विना इअरफोन गाणी वाजवताय? सावधान! थेट जेलची हवा खावी लागणार; सरकारने नियमावली केली जाहीर! - Marathi News | Playing songs without earphones on a plane? Be careful! You will have to breathe prison air; Government announces regulations! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानात विना इअरफोन गाणी वाजवताय? सावधान! थेट जेलची हवा खावी लागणार; सरकारने नियमावली केली जाहीर!

विमानात अशा प्रकारे गोंधळ घालणाऱ्या किंवा इतरांना त्रास देणाऱ्या प्रवाशांवर 'शिस्तभंग' केल्याचा शिक्का मारला जाऊ शकतो आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह प्रवासावर बंदीही घातली जाऊ शकते. ...

कार्बन पेपरमध्ये अत्यंत चलाखीने लपवले; पुणे विमानतळावरून साडेपाच कोटीचे अंमली पदार्थ जप्त, एकाला अटक - Marathi News | Cleverly hidden in carbon paper; Drugs worth Rs 5.5 crore seized from Pune airport, one arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार्बन पेपरमध्ये अत्यंत चलाखीने लपवले; पुणे विमानतळावरून साडेपाच कोटीचे अंमली पदार्थ जप्त, एकाला अटक

एअर इंटेलिजन्स युनिटच्या पथकाला बँकॉकवरून येणाऱ्या विमानातून अंमली पदार्थाची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती ...

विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकताय? सावधान!'या' चुकीमुळे थेट जेलची हवा खावी लागू शकते; विमान वाहतूक मंत्रालयाचे नवे नियम जारी - Marathi News | Listening to loud music on a plane? Be careful! This mistake can land you in jail; Aviation Ministry issues new rules | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकताय? सावधान!'या' चुकीमुळे थेट जेलची हवा खावी लागू शकते; विमान वाहतूक मंत्रालयाचे नवे नियम जारी

विमान प्रवासादरम्यान इअरफोनशिवाय मोठ्या आवाजात संगीत ऐकणे किंवा व्हिडिओ पाहणे आता प्रवाशांना महागात पडू शकते. सहप्रवाशांच्या गैरसोयीचा विचार करून केंद्र सरकारने विद्यमान नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा २ मार्चपासून सकाळ-संध्याकाळ, नेमकं वेळापत्रक..जाणून घ्या - Marathi News | Kolhapur-Mumbai flight service morning, evening from March 2nd | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर-मुंबई विमानसेवा २ मार्चपासून सकाळ-संध्याकाळ, नेमकं वेळापत्रक..जाणून घ्या

सध्या कोल्हापुरातून मुंबई, बंगळूरू, हैदराबाद, तिरुपती आणि अहमदाबाद या मार्गावर प्रवासी विमान सेवा सुरू आहे ...

फायटर जेटसारखे खाजगी किंवा प्रवासी विमानात पॅराशूट का नसतात? जाणून घ्या यामागची नेमकी कारणं... - Marathi News | Why passenger planes and private jets do not carry parachutes? Know the reason behind it | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :फायटर जेटसारखे खाजगी किंवा प्रवासी विमानात पॅराशूट का नसतात? जाणून घ्या यामागची नेमकी कारणं...

Airplane Interesting Facts : शेकडो प्रवासी असलेल्या विमानात जर सीटखाली पॅराशूट दिले तर इमरजन्सीमध्ये लोक आपला जीव वाचवू शकतात, असाही विचार येऊ शकतो. त्यामुळे विमानात पॅराशूट का नसतात याचं उत्तर आपण जाणून घेऊया. ...