लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

'दादांना न्याय मिळालाच पाहिजे', रोहित पवार DGCA विरोधात तक्रार करण्यासाठी दाखल, बारामती पोलीस ठाण्याबाहेर हजारो बारामतीकर - Marathi News | 'Dada must get justice', Rohit Pawar files complaint against DGCA, thousands of Baramatikars gather outside Baramati police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दादांना न्याय मिळालाच पाहिजे', रोहित पवार DGCA विरोधात तक्रार करण्यासाठी दाखल, बारामती पोलीस ठाण्याबाहेर हजारो बारामतीकर

अपघातात VSR कंपनी चूक असेल तर DGCA चीही चूक आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून मालकाला अटक केली पाहिजे अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे ...

हृदयद्रावक! "मम्मी, लँडिंगनंतर फोन करतो", घरी आला मृत्यू झाल्याचा ईमेल; ३ महिन्यांचं बाळ पोरकं - Marathi News | delhi ranchi flight crash last call of pilot swarajdeep before crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! "मम्मी, लँडिंगनंतर फोन करतो", घरी आला मृत्यू झाल्याचा ईमेल; ३ महिन्यांचं बाळ पोरकं

मुलाच्या घरी परतण्याची आई-वडील वाट पाहत होते, त्याच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना एका 'ईमेल'ने दिली. ...

ब्रिटिश एअरवेज विमानाचं नागपुरात आपत्कालीन लँडिंग; १६९ प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास - Marathi News | British Airways flight makes emergency landing in Nagpur; 169 passengers onboard | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ब्रिटिश एअरवेज विमानाचं नागपुरात आपत्कालीन लँडिंग; १६९ प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास

विमानाने आपत्कालीन लँडिंगच्या परवानगी मागितल्यानंतर प्रशासनानेही सर्व यंत्रणा हायअलर्टवर ठेवल्या. पहाटे ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. ...

हायटेक सिस्टीम असूनही विमानाचं दार एअर होस्टेस स्वत: हाताने का बंद करतात? फारच खास आहे कारण - Marathi News | Why airplane doors are closed by hands know the reason behind it | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :हायटेक सिस्टीम असूनही विमानाचं दार एअर होस्टेस स्वत: हाताने का बंद करतात? फारच खास आहे कारण

Airplane Interesting Facts : आपल्याला कधीना कधी प्रश्न पडला असेलच की, कितीतरी कोटी रूपयांच्या हायटेक विमानाचं दार ऑटोमॅटिक बंद न होता एअर होस्टेस का बंद करते? तेच आज आपण समजून घेणार आहोत. ...

छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ! पुढील १५ दिवसांत मिळणार शेतकऱ्यांना मोबदला, परतावा एरोसिटीतच देणार - Marathi News | Chhatrapati Sambhajiraje International Airport! Farmers will get compensation in the next 15 days, refund will be given in Aerocity itself | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ! पुढील १५ दिवसांत मिळणार शेतकऱ्यांना मोबदला, परतावा एरोसिटीतच देणार

शेतकऱ्यांना देण्यात येणारा १० टक्के विकसित जमिनीचा परतावा हा एरोसिटीमध्येच देण्यात येणार असून तीन हजार एकर क्षेत्रात विमानतळ उभारण्यात येणार आहे ...

रात्रीच्या शांततेत विमानाचा आवाज का येत नाही, त्यामागील विज्ञान काय आहे? - Marathi News | Why is there no sound of an airplane in the silence of the night, what is the science behind it? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्रीच्या शांततेत विमानाचा आवाज का येत नाही, त्यामागील विज्ञान काय आहे?

तुम्ही अनेकदा दिवसा विमानांचा आवाज जास्त येत असल्याचे पाहिले असेल. परंतु रात्री तो आवाज कमी होतो. ...

बारामती विमान दुर्घटनेनंतर आणखी एक अपघात; रांचीतील एअर अ‍ॅम्ब्युलन्स क्रॅशमध्ये ७ जणांचा मृत्यू - Marathi News | Another accident after Baramati plane crash, 7 death in air ambulance crash in Ranchi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बारामती विमान दुर्घटनेनंतर आणखी एक अपघात; रांचीतील एअर अ‍ॅम्ब्युलन्स क्रॅशमध्ये ७ जणांचा मृत्यू

विमानाचा संपर्क तुटल्यानंतर रात्री ८.०५ वाजता तातडीने बचाव समन्वय केंद्राला सक्रीय करण्यात आले आणि या विमानाचा शोध सुरू केला ...

उन्हाळ्याच्या सुट्टीत विमान सेवा कोलमडणार? वैमानिकांच्या वेळापत्रकाची स्थगिती मार्चमध्ये संपुष्टात - Marathi News | Will air travel collapse during summer vacation? Pilots' schedule suspension ends in March | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उन्हाळ्याच्या सुट्टीत विमान सेवा कोलमडणार? वैमानिकांच्या वेळापत्रकाची स्थगिती मार्चमध्ये संपुष्टात

वैमानिकांवरील वाढता ताण लक्षात घेता डीजीसीएने वैमानिक आणि केबिन कर्मचाऱ्यांसाठी नवे वेळापत्रक तयार केले होते. ...