लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या , मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ! पुढील १५ दिवसांत मिळणार शेतकऱ्यांना मोबदला, परतावा एरोसिटीतच देणार - Marathi News | Chhatrapati Sambhajiraje International Airport! Farmers will get compensation in the next 15 days, refund will be given in Aerocity itself | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ! पुढील १५ दिवसांत मिळणार शेतकऱ्यांना मोबदला, परतावा एरोसिटीतच देणार

शेतकऱ्यांना देण्यात येणारा १० टक्के विकसित जमिनीचा परतावा हा एरोसिटीमध्येच देण्यात येणार असून तीन हजार एकर क्षेत्रात विमानतळ उभारण्यात येणार आहे ...

बारामती विमान दुर्घटनेनंतर आणखी एक अपघात; रांचीतील एअर अ‍ॅम्ब्युलन्स क्रॅशमध्ये ७ जणांचा मृत्यू - Marathi News | Another accident after Baramati plane crash, 7 death in air ambulance crash in Ranchi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बारामती विमान दुर्घटनेनंतर आणखी एक अपघात; रांचीतील एअर अ‍ॅम्ब्युलन्स क्रॅशमध्ये ७ जणांचा मृत्यू

विमानाचा संपर्क तुटल्यानंतर रात्री ८.०५ वाजता तातडीने बचाव समन्वय केंद्राला सक्रीय करण्यात आले आणि या विमानाचा शोध सुरू केला ...

उन्हाळ्याच्या सुट्टीत विमान सेवा कोलमडणार? वैमानिकांच्या वेळापत्रकाची स्थगिती मार्चमध्ये संपुष्टात - Marathi News | Will air travel collapse during summer vacation? Pilots' schedule suspension ends in March | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उन्हाळ्याच्या सुट्टीत विमान सेवा कोलमडणार? वैमानिकांच्या वेळापत्रकाची स्थगिती मार्चमध्ये संपुष्टात

वैमानिकांवरील वाढता ताण लक्षात घेता डीजीसीएने वैमानिक आणि केबिन कर्मचाऱ्यांसाठी नवे वेळापत्रक तयार केले होते. ...

जगातील एकुलता एक देश जिथे आहेत काळ्या रंगांची विमानं, पण काळा रंग का वापरला जातो? पाहा कारण... - Marathi News | Only country in the world that has black planes, Know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातील एकुलता एक देश जिथे आहेत काळ्या रंगांची विमानं, पण काळा रंग का वापरला जातो? पाहा कारण...

Amazing Facts : जगात एक देश असाही आहे जिथे विमानांचा रंग काळा असतो. चला तर पाहुयात कोणत्या देशात काळ्या रंगाचे विमान उडतात. ...

वैमानिक व्हायचंय का? मग सध्या खूप स्कोप आहे... - Marathi News | Do you want to become a pilot? Then there is a lot of scope right now | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैमानिक व्हायचंय का? मग सध्या खूप स्कोप आहे...

गेल्या दोन महिन्यांत भारतीय नागरी हवाई क्षेत्रामध्ये दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. पहिली घटना डिसेंबरमध्ये. ती अर्थात इंडिगो कंपनीची. डीजीसीएने वैमानिकांचे नवे वेळापत्रक जारी केल्यानंतर इंडिगोने पूर्वतयारी न केल्यामुळे देशातील विमानसेवा विस्कळीत झाली ...

वैमानिकांच्या मद्य चाचणीचे नियम अधिक कडक, व्हिडीओ रेकॉर्डिंगही होणार; डीजीसीएचे आदेश - Marathi News | Rules for alcohol testing of pilots will be stricter, video recording will also be done; DGCA orders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैमानिकांच्या मद्य चाचणीचे नियम अधिक कडक, व्हिडीओ रेकॉर्डिंगही होणार; डीजीसीएचे आदेश

सध्याच्या नियमावलीनुसार वैमानिक व केबिन कर्मचारी विमानात चढण्यापूर्वी तसेच विमान उड्डाण पूर्ण झाल्यानंतर त्यांची मद्यप्राशन चाचणी करण्यात येते. ...

विमानात विना इअरफोन गाणी वाजवताय? सावधान! थेट जेलची हवा खावी लागणार; सरकारने नियमावली केली जाहीर! - Marathi News | Playing songs without earphones on a plane? Be careful! You will have to breathe prison air; Government announces regulations! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानात विना इअरफोन गाणी वाजवताय? सावधान! थेट जेलची हवा खावी लागणार; सरकारने नियमावली केली जाहीर!

विमानात अशा प्रकारे गोंधळ घालणाऱ्या किंवा इतरांना त्रास देणाऱ्या प्रवाशांवर 'शिस्तभंग' केल्याचा शिक्का मारला जाऊ शकतो आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह प्रवासावर बंदीही घातली जाऊ शकते. ...

कार्बन पेपरमध्ये अत्यंत चलाखीने लपवले; पुणे विमानतळावरून साडेपाच कोटीचे अंमली पदार्थ जप्त, एकाला अटक - Marathi News | Cleverly hidden in carbon paper; Drugs worth Rs 5.5 crore seized from Pune airport, one arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार्बन पेपरमध्ये अत्यंत चलाखीने लपवले; पुणे विमानतळावरून साडेपाच कोटीचे अंमली पदार्थ जप्त, एकाला अटक

एअर इंटेलिजन्स युनिटच्या पथकाला बँकॉकवरून येणाऱ्या विमानातून अंमली पदार्थाची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती ...