लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या , मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

औरंगाबाद-हैदराबाद ७४९ रुपयांत विमानसेवा - Marathi News | Aurangabad-Hyderabad Rs 749 Airlines | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद-हैदराबाद ७४९ रुपयांत विमानसेवा

या आॅफरसाठी ३० जूनपर्यंत बुकिंग करता येणार आहे ...

विमानात झोपून राहिली महिला, डोळे उघडल्यावर जे पाहिलं त्याने उडाली आता झोप! - Marathi News | Woman sleep in flight and then wake up in a dark share her terrible story on Facebook | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :विमानात झोपून राहिली महिला, डोळे उघडल्यावर जे पाहिलं त्याने उडाली आता झोप!

सोशल मीडियावर विमानात होत असलेल्या वेगवेगळ्या घटना नेहमीच व्हायरल होत राहतात. अशीच एक एअर इंडियातील घटना सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरली होती. ...

उड्डाणांच्या वक्तशीरपणामध्ये गो एअर प्रथम; एअर इंडियाला शेवटचे स्थान - Marathi News |  Go Air first in flight scheduling; The last place in Air India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उड्डाणांच्या वक्तशीरपणामध्ये गो एअर प्रथम; एअर इंडियाला शेवटचे स्थान

विमान उड्डाणांच्या वक्तशीरपणामध्ये गो एअर कंपनीने प्रथम स्थान पटकावले आहे. मे महिन्यातील उड्डाणांमध्ये ९१.८ टक्के वक्तशीरपणा मिळविण्यात या कंपनीला यश आले आहे. ...

इराणच्या हद्दीतून न जाण्याचा विमान कंपन्यांचा निर्णय - Marathi News |  The decision of the aircraft companies not to go through Iran's territory | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराणच्या हद्दीतून न जाण्याचा विमान कंपन्यांचा निर्णय

अमेरिका व इराणमध्ये युद्धजन्य वातावरण निर्माण झाल्यामुळे भारतीय विमान कंपन्या इराणच्या हवाई हद्दीतून आपली विमाने पाठविणार नाहीत. ...

आता हेच ऐकायचं बाकी होतं; चक्क विमानातही उभ्याने प्रवास करता येणार - Marathi News | Now u can fly standing position in airplane | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता हेच ऐकायचं बाकी होतं; चक्क विमानातही उभ्याने प्रवास करता येणार

इटालियन एव्हिएशन इंटीरियर कंपनीने विमानातील स्पेस वाढविण्यासाठी एक भन्नाट आयडीया शोधून काढली आहे. ...

अमेरिका आणि इराणमधील तणावाचा फटका भारताला; मोदींच्या निर्णयाकडे लक्ष - Marathi News | United Airlines Suspended Its Service To India Through Iranian Airspace Amid Tension | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका आणि इराणमधील तणावाचा फटका भारताला; मोदींच्या निर्णयाकडे लक्ष

इराणने सर्वात मोठी चूक केली आहे. ट्रम्प यांनी मोजक्या शब्दात केलेलं ट्विट इराणवर कारवाई करण्याबाबत इशारा असल्याचं बोललं जात आहे. ...

तब्बल 100 वर्षांनी उडाले भारतातील राजाचे विमान; महालामध्ये सडले होते - Marathi News | indian king's airco dh9 ready to fly again after 100 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तब्बल 100 वर्षांनी उडाले भारतातील राजाचे विमान; महालामध्ये सडले होते

राजस्थानच्या बिकानेरमध्ये एका राजवाड्यामध्ये हे विमान होते. ...

एकवीस वर्षांनंतर सुरू होणार औरंगाबाद - उदयपूर विमानसेवा - Marathi News | Aurangabad-Udaipur flight will start after 21 years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकवीस वर्षांनंतर सुरू होणार औरंगाबाद - उदयपूर विमानसेवा

औरंगाबाद दोन दशकांपूर्वी राजस्थानशी विमानसेवेने जोडलेले होते. ...