लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या , मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

काव्यात्मक अनाऊंसमेंट करणारा पायलट कोण? यापूर्वीही Video झाला होता व्हायरल - Marathi News | Who is the pilot mohit tewatia who makes the poetic announcement? The video had gone viral before | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :काव्यात्मक अनाऊंसमेंट करणारा पायलट कोण? यापूर्वीही Video झाला होता व्हायरल

मोहित तेवतिया असं या पायलटचं नाव असून यापूर्वीही त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ...

काय सांगता! नागपूर-मुंबई फ्लाईट तिकीट चक्क २१ हजारांवर?? - Marathi News | Nagpur-Mumbai flight ticket on 30 dec is upto 21 thousand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काय सांगता! नागपूर-मुंबई फ्लाईट तिकीट चक्क २१ हजारांवर??

मुंबईकर पाहुण्यांनी वाढविले विमानाच्या तिकिटांचे भाव ...

विमानात भारतीय प्रवाशांची जोरदार जुंपली, हाणामारी पाहून एअरहोस्टेस इतकी घाबरली की... - Marathi News | Bangkok Kolkata Flight Indian Fight in Mid Air Viral Video : The Indian passengers clashed heavily in the plane, the air hostess got so scared after seeing the fight that... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विमानात भारतीय प्रवाशांची जोरदार जुंपली, हाणामारी पाहून एअरहोस्टेस इतकी घाबरली की...

Bangkok Kolkata Flight Indian Fight in Mid Air Viral Video : हा व्हिडिओ बँकॉक कोलकाता विमानातील असून थाई स्माईल एअरवेजच्या विमानात हा प्रकार घडला. ...

Video: हाईटवर फाईट... ST च्या वरची भांडणं विमानात; एअरहोस्टेस धावल्या पण... - Marathi News | Fight at Height...Fight in Plane of bankcock to kolkata Above ST; The air hostess ran but... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Video: हाईटवर फाईट... ST च्या वरची भांडणं विमानात; एअरहोस्टेस धावल्या पण...

बँकाँक येथून कोलकाता जाणाऱ्या विमानप्रवासात ही मारहाणीची घटना घडली. ...

महिनाभरात १०० 'चार्टर्ड फ्लाइट'चे लँडिंग; पूर्वीच्या तुलनेत वाढतेय विमानांची संख्या - Marathi News | Landing of 100 chartered flights in nagpur in a month | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिनाभरात १०० 'चार्टर्ड फ्लाइट'चे लँडिंग; पूर्वीच्या तुलनेत वाढतेय विमानांची संख्या

कोरोनामुळे या विमानांच्या संख्येत वाढ ...

Pune Airport: पुण्याच्या लोहगाव विमानतळावर प्रवाशांची विक्रमी वाढ; २४ तासांत ३१ हजार जणांची हवाई सफर - Marathi News | Record increase in passengers at Pune Lohgaon airport; Air travel of 31 thousand people in 24 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Airport: पुण्याच्या लोहगाव विमानतळावर प्रवाशांची विक्रमी वाढ; २४ तासांत ३१ हजार जणांची हवाई सफर

नाताळ, ३१ डिसेंबर आणि नववर्षानिमित्त या प्रवासी संख्येत आणखी भर पडण्याची शक्यता ...

नवीन वर्षात स्वस्तात हवाई सफर करण्याची संधी; 'या' विमान कंपनीने आणली खास ऑफर! - Marathi News | air asia special new year discount offer know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन वर्षात स्वस्तात हवाई सफर करण्याची संधी; 'या' विमान कंपनीने आणली खास ऑफर!

या सेलमध्ये बंगळुरू-कोची हवाई मार्गावरील भाडे 1,497 रुपयांपासून सुरू आहे. याशिवाय इतर मार्गांवरही सवलत उपलब्ध आहे. 25 डिसेंबर 2022 पर्यंत बुकिंगवर ऑफर उपलब्ध आहे.  ...

Video - "मी कर्मचारी आहे, तुझी नोकर नाही..."; एअर होस्टेस अन् पॅसेंजरमध्ये विमानात तुफान राडा - Marathi News | Video Shows Fight Between IndiGo Crew And Passenger, Internet Divided | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - "मी कर्मचारी आहे, तुझी नोकर नाही..."; एअर होस्टेस अन् पॅसेंजरमध्ये विमानात तुफान राडा

इंडिगोच्या फ्लाईटमध्ये एअर होस्टेस आणि प्रवासी यांच्यात झालेल्या जोरदार भांडणाचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. ...