लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
नेवासा शहरात २७ गोवंश जनावरांसह सातशे किलो गोमांस जप्त - Marathi News | Ahmednagar: Seven hundred kilos of beef along with 27 bovine animals were seized in Nevasa city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नेवासा शहरात २७ गोवंश जनावरांसह सातशे किलो गोमांस जप्त

Ahmednagar Crime News: नेवासा शहरात छापा टाकून कत्तलीसाठी आणलेल्या  २७ गोवंश जनावरांसह सातशे किलो गोमांस, असा चार लाखांचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

महाऊर्जाने डमी शेतकऱ्याला दिला सोलर पंप; एक वर्षानंतर प्रकार उघड - Marathi News | Mahavarja gave solar pump to dummy farmer; A year later the type revealed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महाऊर्जाने डमी शेतकऱ्याला दिला सोलर पंप; एक वर्षानंतर प्रकार उघड

श्रीरामपुरातील प्रकार : एक वर्षानंतर प्रकार उघड, कंपनीकडून सारवासारव ...

रस्ते कामातील अपहारप्रकरणी विश्वास नांगरे पाटलांकडे केले पुरावे सादर  - Marathi News | Evidence submitted to Vishwas Nangre Patal in case of embezzlement in road works | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रस्ते कामातील अपहारप्रकरणी विश्वास नांगरे पाटलांकडे केले पुरावे सादर 

यावेळी माजी नगरसेवक संजय झिंजे उपस्थित होते. ...

मराठीत ठळक पाट्या लावा नाहीतर कायदेशीर कारवाई; महापालिकेचा इशारा - Marathi News | Put up bold boards in Marathi or legal action; Municipal warning | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मराठीत ठळक पाट्या लावा नाहीतर कायदेशीर कारवाई; महापालिकेचा इशारा

दुकाने, अस्थापना यांनी आपले नामफलक २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मराठी देवनागरी भाषेत प्रदर्शित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. ...

नगरमध्ये मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू - Marathi News | Chain hunger strike of Maratha community continues in the city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे. ...

घारगाव-पिंपळदरी रस्त्यासाठी उपोषण सुरू; १४ किमीचा हवाय रस्ता, ग्रामस्थांचा पाठींबा - Marathi News | 14 km road on hunger strike for Ghargaon-Pimpaldari road; Villagers support in ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :घारगाव-पिंपळदरी रस्त्यासाठी उपोषण सुरू; १४ किमीचा हवाय रस्ता, ग्रामस्थांचा पाठींबा

जोपर्यंत रस्त्याचे काम सुरु होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.    ...

सततच्या अवकाळी पावसामुळे तूर, बाजरी, कापूस पिकांचे नुकसान; शेतकरी चिंतेत - Marathi News | Loss of tur, millet, cotton crops due to continuous unseasonal rains in ahmednagar; Farmers worried | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सततच्या अवकाळी पावसामुळे तूर, बाजरी, कापूस पिकांचे नुकसान; शेतकरी चिंतेत

काही ठिकाणी तुरीला शेंगा लागल्या तर अनेक ठिकाणी शेतातील उभा ऊस आडवा झाला. ...

राज्यस्तरीय भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर - Marathi News | State level B. G. Rohmare Rural Literature Award announced | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राज्यस्तरीय भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर

या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण लोककवी प्रशांत मोरे व लेखक डॉ. प्रशांत आंबरे यांच्या हस्ते होणार आहे. ...