लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कृषी योजना

Agriculture Scheme - कृषी योजना

Agriculture scheme, Latest Marathi News

कर्जमाफीचा लाभ जिल्हा बँकेच्याच कर्जदार शेतकऱ्यांना मिळणार काय? वाचा सविस्तर  - Marathi News | latest News karjmafi 2026 Which farmers will get the benefit of loan waiver Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्जमाफीचा लाभ जिल्हा बँकेच्याच कर्जदार शेतकऱ्यांना मिळणार काय? वाचा सविस्तर 

Shetkari Karjmafi : शेतकऱ्यांची माहिती जिल्हा बँक तसेच राष्ट्रीयीकृत बँकांना पोर्टलवर अपलोड करून शासनास पाठवावी लागेल. ...

उपग्रहाने केला भंडाफोड; जळगाव जिल्ह्यात केळी पिकासाठी २१६ कोटींचा विमा लाटण्याचा डाव उघड - Marathi News | Scam catch by Satellite; Rs 216 crore insurance fraud scheme for banana crop exposed in Jalgaon district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उपग्रहाने केला भंडाफोड; जळगाव जिल्ह्यात केळी पिकासाठी २१६ कोटींचा विमा लाटण्याचा डाव उघड

keli banavat pik vima पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या आंबिया बहर हंगामात यंदा केळी उत्पादक जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे २७ हजारांहून अधिक अर्ज आल्यानंतर संशयास्पद क्षेत्राची उपग्रहाच्या साह्याने तपासणी करण्यात आली. ...

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 'मनरेगा'ची कामे ठप्प; लाभार्थी शेतकरी सापडला कोंडीत - Marathi News | MGNREGA works halted due to employees' strike; Beneficiary farmers find themselves in a dilemma | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 'मनरेगा'ची कामे ठप्प; लाभार्थी शेतकरी सापडला कोंडीत

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी २७ जानेवारीपासून बेमुदत संप पुकारल्याने 'मनरेगा' अंतर्गत सर्व कामे ठप्प झाली आहेत. ...

Harbhara Market : हरभरा हमीभाव गाठणार का, फेब्रुवारीचे उर्वरित 20 दिवस कसे असतील दर  - Marathi News | Will gram reach the minimum support price, what will be the rates for the remaining 20 days of February? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभरा हमीभाव गाठणार का, फेब्रुवारीचे उर्वरित 20 दिवस कसे असतील दर 

Harbhara Market : मार्च ते मे हा हरभऱ्याचा प्रमुख विक्री हंगाम असतो. सध्या फेब्रुवारी महिन्यात दर कसे राहतील, ते सविस्तर पाहुयात...  ...

सॅनिटरी नॅपकिनच्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती शक्य, सहावीत शिकणाऱ्या तन्वीचा यशस्वी प्रयोग - Marathi News | Latest News possible to produce organic fertilizer from sanitary napkin waste experiment by class 6 student tanvi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सॅनिटरी नॅपकिनच्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती शक्य, सहावीत शिकणाऱ्या तन्वीचा यशस्वी प्रयोग

Organic Fertilizer : हा प्रयोग केवळ कचरा व्यवस्थापन करत नाही, तर जमिनीचा कस वाढवणारे उत्तम खतही उपलब्ध करून देतो. ...

अर्ध्या गुंठ्यांत फुलवली सेंद्रिय परसबाग, सर्व प्रकारचा भाजीपाला एकाच छताखाली, कशी केली किमया - Marathi News | Latest News organic parasbag An organic garden flourished in plot, all kinds of vegetables | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अर्ध्या गुंठ्यांत फुलवली सेंद्रिय परसबाग, सर्व प्रकारचा भाजीपाला एकाच छताखाली

Organic Parasbag : नवेगावबांध येथील एक प्रगतिशील शेतकरी महिलेने आत्मसात करीत सेंद्रिय शेतीची कास धरली आहे. ...

हरभरा, वाटाणा पिकाचे कोथिंबीर पिकाशी भन्नाट कनेक्शन, एका सिजनमध्ये तिप्पट उत्पन्न - Marathi News | Latest News Intercropping with coriander to control pests in chickpea and pea crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभरा, वाटाणा पिकाचे कोथिंबीर पिकाशी भन्नाट कनेक्शन, एका सिजनमध्ये तिप्पट उत्पन्न

Agriculture News : किडीचा बंदोबस्त करण्यासाठी "कोथिंबीर" (धने) या पिकाचा आंतरपीक म्हणून प्रभावी वापर केला जात आहे. ...

केंद्र शासनाच्या 'या' योजनेमुळे शेतकऱ्याला घरबसल्या मोबाईलवर मिळणार योग्य सल्ला; काय आहे योजना? - Marathi News | With this scheme of the central government, farmers will get appropriate advice on their mobile phones from home; What is the scheme? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्र शासनाच्या 'या' योजनेमुळे शेतकऱ्याला घरबसल्या मोबाईलवर मिळणार योग्य सल्ला; काय आहे योजना?

kcc call center शेती करताना येणाऱ्या अडचणी, पिकांवरील रोग, खतांची योग्य मात्रा किंवा बाजारभावाची माहिती या सगळ्यासाठी शेतकऱ्यांना आता कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही. ...