हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
शनिवार १२ ऑक्टोबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
Lokmat Money
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
विधानसभा हिवाळी अधिवेशन
मनोज जरांगे-पाटील
एकनाथ शिंदे
संसद
आयपीएल २०२३
इंडिया आघाडी
नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
Money
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
महाराणी ताराराणी यांचे ३५० वे जन्म वर्ष भव्य स्वरूपात साजरे होणार
नारायण गड (बीड) - मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याला सुरुवात, एवढी गर्दी जमेल असं वाटलं नव्हतं, जरांगे पाटलांची प्रतिक्रिया
७५ किमीचा वेग, मेन लाईन ऐवजी लूप लाईनमध्ये एन्ट्री अन् धडक; नेमका कसा झाला अपघात?
शिंदेसेनेचा दसरा मेळावा
ठाकसेसेनेचा दसरा मेळावा
राज ठाकरेंचं पॉडकास्ट
'मिशन महाराष्ट्र'
अजित पवार
विजयादशमी विशेष
PM नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
Marathi News
टॉपिक
कृषी योजना
All
News
Photos
Videos
Agriculture Scheme - कृषी योजना
FOLLOW
Agriculture scheme, Latest Marathi News
लोकमत शेती :
Turmeric Center : वसमत येथील हळद संशोधन केंद्राचे पाऊल पडते पुढे; येत्या पाच वर्षात प्रकल्प निर्मिती होणार
वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हळद (हरिद्रा) संशोधन व प्रशिक्षण केंद्राला ७०९ कोटी २७ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. (Turmeric Center) ...
लोकमत शेती :
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रशिक्षणांची सुवर्णसंधी.. वाचा सविस्तर
फलोत्पादन पिकांचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने अवलंब करण्यासाठी तसेच, उत्पादनांचे काढणीत्तोर व्यवस्थापन, निर्यातीला चालना देणे या उद्देशाने अशी प्रशिक्षणे आयोजित करण्यात येतात. ...
लोकमत शेती :
Pik Vima Yojana : उद्यापासून 'या' शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार, जाणून घ्या सविस्तर
Pik Vima Yojana : या 6 जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांना सन 2023 सालची थकीत पीकविमा नुकसानभरपाई खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. ...
लोकमत शेती :
Rabi Crop Loan : रब्बी हंगामात पीक कर्ज वाटपाला प्रारंभ; बँकेला कर्ज वाटपाचे 'टार्गेट'!
यंदाच्या रब्बी हंगामात १ ऑक्टोबरपासून कर्जवाटपाला प्रारंभ झालेला आहे. कोणत्या पिकांना किती कर्ज मर्यादा निश्चित करण्यात आली आहे ते वाचा सविस्तर (Rabi Crop Loan) ...
लोकमत शेती :
सोयाबीन अनुदान केवायसीमुळे अडकलंय? आता घरच्याघरी तुमच्या मोबाईलवर कशी कराल ई-केवायसी
Soybean Anudan e Kyc कोणत्याही मध्यस्थांच्या हस्तक्षेपाशिवाय शासनाच्या आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यांमध्ये पोहोचावा, याची खातरजमा करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे. ...
लोकमत शेती :
Sericulture farming : "सिल्क आणि मिल्क" ही संकल्पना शेतकऱ्यांना फायद्याची; रेशीम उद्योगातून दुहेरी फायदा
"सिल्क आणि मिल्क" ही संकल्पना जर शेतकऱ्यांनी अवलंबली तर याचा फायदा शेतकरी बांधवांना होऊ शकतो. (Sericulture farming) ...
लोकमत शेती :
Solar Zatka Machines : बल्लारपूरातील १९६७ शेतकऱ्यांना ७५% अनुदानावर सोलर झटका मशीनचे वाटप
बल्लारपूर शेतशिवारात शेतपिकांचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने मानव वन्य जीव संघर्ष टाळण्यासाठी आणि कमी करण्यासाठी वन विभागाकडून तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सोलर झटका मशीन वाटप करण्यात येत आहे. ...
लोकमत शेती :
Rabbi seeds : बियाणांच्या मागणीला तांत्रिक अडचणींचा खोडा; ऑनलाईन अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस
रब्बीची पेरणी जवळ येऊन ठेपली आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना बियाणांसाठी महाडीबीटीवर अर्ज करावे लागणार आहेत. (Rabbi seeds) ...
Next Page