लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

वैद्यकीय पदव्युत्तर जागेवर ५० टक्क्यांपेक्षा आरक्षण नको - Marathi News | Medical post graduation does not have a reservation of 50 percent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैद्यकीय पदव्युत्तर जागेवर ५० टक्क्यांपेक्षा आरक्षण नको

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत पूर्वीपासून सामाजिक आरक्षण आहे. यात आता महाराष्ट्र शासनाने ७८ टक्के आरक्षण नव्याने लागू केले आहे. यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केवळ २२ टक्केच जागा शिल्लक राहणार आहे. वैद्यकीय पदव्यु ...

परभणी: खंडाळीतील ग्रामस्थांचा ग्रामसेवकास घेराव - Marathi News | Parbhani: Gramsevaks encirclement of Khandali villagers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: खंडाळीतील ग्रामस्थांचा ग्रामसेवकास घेराव

तालुक्यातील खंडाळी येथे टँकर सुरु करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करुन दोन महिन्याचा कालावधी लोटला. मात्र अद्यापपर्यंत टँकर सुरु झाले नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी २ एप्रिल रोजी ग्रामसेवकाला घेराव घालून तीन तास समाज मंदिरात बसवून ठेवले ...

आंदाेलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल ; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रकार - Marathi News | FIR against student who were protesting ; scene of pune university | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंदाेलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल ; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रकार

विद्यापीठाने आंदाेलन करणाऱ्या 12 विद्यार्थ्यांच्या विराेधात चतुश्रुंगी पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

परभणी: पाण्यासाठी महिलांचा तहसीलवर मोर्चा - Marathi News | Parbhani: A platform for women's tehsil on water | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: पाण्यासाठी महिलांचा तहसीलवर मोर्चा

तालुक्यातील लोखंडी पिंपळा येथे पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या वाढविण्यात यावी, या मागणीसाठी गावातील महिलांनी १ एप्रिल रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला़ ...

एका थाळीत दाेघांनी जेवू नका, पुणे विद्यापीठाचे परिपत्रक ; विद्यार्थी आक्रमक - Marathi News | Circular of University of Pune; do not eat in two people in single plate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका थाळीत दाेघांनी जेवू नका, पुणे विद्यापीठाचे परिपत्रक ; विद्यार्थी आक्रमक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफेक्टरीबाबात अनेक तक्रारी असताना विद्यापीठाच्या नवीन परिपत्रकामुळे विद्यापीठाचे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. ...

मुक्ताबाईच्या इशाऱ्यानंतर ‘भूसंपादन’ जागे - Marathi News | 'Land Acquisition' awakened after Muktabai's warning | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुक्ताबाईच्या इशाऱ्यानंतर ‘भूसंपादन’ जागे

तलावासाठी संपादित जमीन आणि विहिरीच्या उर्वरित मावेजासाठी वारंवार विनंती करून देखील भूसंपादन विभागाने मागणीची दाखल घेत नसल्याने प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार मुक्ताबाई कोल्हे नामक महिला सकाळपासूनच आत्मदहनाच्या तयारीनिशी तलाव क्षेत्रात येऊन बसली होत ...

तालखेडच्या महिलांचे पं.स.समोर हंडा आंदोलन - Marathi News | Handa movement in front of Panchsheel women | Latest beed News at Lokmat.com

बीड :तालखेडच्या महिलांचे पं.स.समोर हंडा आंदोलन

माजलगाव : तालुक्यातील तालखेड ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या सहा तांड्यावरील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे गुरूवारी अखिल भारतीय ... ...

तंत्रनिकेतनमध्ये पाण्यासाठी विद्यार्थ्यांचा टाहो - Marathi News | Students' agitations for water | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तंत्रनिकेतनमध्ये पाण्यासाठी विद्यार्थ्यांचा टाहो

गेल्या अनेक वर्षापासून जालना येथील नागेवाडीस्थित शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पाणी समस्या कायम आहे. स्वतंत्र पाईपलाइन मिळाली नसल्याने ही अडचण असल्याचे दिसून आले. ...