राज्यात अन्न सुरक्षा कायदा लागू असतानाही परभणी जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने हजारो लाभार्थी हक्काच्या रेशनपासून वंचित राहत आहेत़ या पार्श्वभूमीवर शासनाकडे जाब विचारण्यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) गटाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात ...
अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनात तात्काळ वाढ करावी, मासिक पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी/बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने बुधवारी परभणी शहरात जेल भरो आंदोलन करण्यात आले़ ...
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बुधवारी काढलेल्या धडक मोर्चा आणि ७ तासांच्या ठिय्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. ...
मन्याड धरणाची उंची वाढविण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून २२ खेड्यातील शेतकऱ्यांच्या सहभागाने जि.प.चे माजी सदस्य किशोर माधवराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या उपोषणासह आणि चाळीसगाव शहरात गेल्या महिनाभरापासून वीज वितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांन ...