लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

आदिवासींच्या हक्काच्या आरक्षणामध्ये नवा वाटेकरी नको; विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला आक्रोश मोर्चा - Marathi News | Do not give ST reservation to Dhangar; Adivasi protest at the Divisional Commissioner's office | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासींच्या हक्काच्या आरक्षणामध्ये नवा वाटेकरी नको; विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला आक्रोश मोर्चा

धनगर आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या लोकप्रतिनिधींचाही मोर्चातून निषेध ...

निकृष्ट फळ, जेवणात आळ्या; सांगलीतील आंबेडकर वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांकडून अन्नत्याग - Marathi News | Inferior fruit, larvae in food; Food donation by students of Ambedkar hostel in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :निकृष्ट फळ, जेवणात आळ्या; सांगलीतील आंबेडकर वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांकडून अन्नत्याग

निकृष्ट जेवणासह ठेकेदार बदलण्याची मागणी  ...

कोल्हापुरात बेकारांची खाऊगल्ली; केळी, भेळ, चहा विकून कंत्राटीकरणाच्याविरोधात वेधले लक्ष - Marathi News | An alley for the unemployed in Kolhapur; Attention was drawn against contracting by selling bananas, sheep and tea | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात बेकारांची खाऊगल्ली; केळी, भेळ, चहा विकून कंत्राटीकरणाच्याविरोधात वेधले लक्ष

कोल्हापूर : राज्य सरकारने काढलेल्या कंत्राटी नोकरीच्या विरोधात शुक्रवारी संभाजी ब्रिग्रेडने कोल्हापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अनोखे आंदोलन करुन सर्वांचे लक्ष ... ...

जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मराठवाडा पाणी परिषदेचे लाक्षणिक उपोषण - Marathi News | Marathwada Pani Parishad on symbolic fast to demand release of water from Jayakwadi Dam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मराठवाडा पाणी परिषदेचे लाक्षणिक उपोषण

मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली हे दोन जिल्हे वगळता उर्वरित मराठवाड्यात अत्यल्प पाऊस पडला. ...

आक्षेपार्ह विधान भोवले; माना समाज आक्रमक, माजी मंत्री शिवाजीराव मोघेंविरुद्ध मोर्चा - Marathi News | Mana community march against former minister Shivajirao Moghe at gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आक्षेपार्ह विधान भोवले; माना समाज आक्रमक, माजी मंत्री शिवाजीराव मोघेंविरुद्ध मोर्चा

वादग्रस्त विधान केल्याने व्यक्त केला रोष ...

सांगलीत आरटीओ अधिकाऱ्याचे पद सव्वा वर्षांपासून रिक्त, राष्ट्रवादी रिक्षा युनियनची निदर्शने - Marathi News | Post of RTO officer in Sangli vacant for half a year, Nationalist Rickshaw Union protests | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत आरटीओ अधिकाऱ्याचे पद सव्वा वर्षांपासून रिक्त, राष्ट्रवादी रिक्षा युनियनची निदर्शने

सांगली : येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे पद सव्वा वर्षांपासून रिक्त आहे. तेथे त्वरित नियुक्ती करावी यासाठी राष्ट्रवादी रिक्षा युनियनने ... ...

धनगर समाजाला आरक्षण देण्यास विरोध; हजारो आदिवासींचा उलगुलान मोर्चा - Marathi News | Opposition to giving reservation to Dhangar community; Ulgulan march of thousands of tribals in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धनगर समाजाला आरक्षण देण्यास विरोध; हजारो आदिवासींचा उलगुलान मोर्चा

नाशिक शहरातील तपोवनात साधूग्राम येथून या मोर्चाला सुरूवात झाली आहे ...

विकास आराखड्यात दर्शन मंडपाचा वाद; पुजारी, व्यापाऱ्यांनी तुळजापूर केले बंद - Marathi News | Argument of Darshan Mandap in Development Plan; Priests, traders closed Tuljapur | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :विकास आराखड्यात दर्शन मंडपाचा वाद; पुजारी, व्यापाऱ्यांनी तुळजापूर केले बंद

तुळजाभवानी देवीच्या मंदिर विकास आराखड्याला राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली असून, त्यासाठी सुमारे साडेतेराशे कोटी रुपयांचा निधीही जाहीर केला आहे. ...