भरधाव येणारी वाहने, त्यातच दुपदरी रस्ता, दुभाजकाचा अभाव, यामुळे रस्ता पुढे निमुळता झाल्याने वाहतुकीची होणारी कोंडी यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. ...
पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत ज्या शेतकºयांकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांनुसार त्यांचा एकापेक्षा अधिक वेळा आणि प्रत्यक्ष लागवड क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राचा विमा (ओव्हर इन्शुअरन्स) नसेल तर त्या श्ेतक-यांना लेखी अर्ज सादर करण्यासाठी ६ सप्टेंबर २०१९ ...
महागड्या वीज दराच्या विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समिती व शेतकरी संघटनेने १७ किलोमीटरचा मार्च काढला. पण आंदोलकांचे समाधान न झाल्याने, आक्रमक झालेल्या विदर्भावाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
लोकशाही वाचली तरच देश वाचेल, त्यामुळे ईव्हीएम हटाव, देश बचाव, असा नारा देत नागपुरात नागरिकांनी शुक्रवारी संविधान चौकात ईव्हीएमविरोधात एल्गार पुकारला. ...
राज्यातील विना अनुदानित शाळांमधील शिक्षकांना शासनाने पगारी सुरू कराव्यात, या मागणीसाठी शुक्रवारी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...
शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये रस्त्यांची दुरवस्था झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी जवळपास साडेतीन तास मनपात ठिय्या आंदोलन केले. महापौर मीनाताई वरपूडकर यांच्या आश्नासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. ...
ग्रासेवक, ग्रामसेविका पद रद्द करून केवळ पंचायत विकास अधिकारी पद निर्मिती करावी, यासह इतर विविध प्रलंबीत मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने शुक्रवारी जिल्हाभरात ठिकठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले. ...