लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

स्वार्थासाठी हिंसक आंदोलन करणाऱ्यांना थारा देणार नाही; पंतप्रधान मोदींनी केलं शांततेचं आवाहन - Marathi News | Violent Protests On The Citizenship Amendment Act Are Unfortunate And Deeply Distressing Says Pm Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वार्थासाठी हिंसक आंदोलन करणाऱ्यांना थारा देणार नाही; पंतप्रधान मोदींनी केलं शांततेचं आवाहन

आपण सर्वांनी एकत्रितपणे भारताच्या विकासासाठी आणि प्रत्येक भारतीय, विशेषतः गरीब, वंचित आणि शोषितांच्या सक्षमीकरणासाठी काम करणं ही काळाची गरज आहे. ...

संपूर्ण कर्ज मुक्तीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रोखून धरला रस्ता - Marathi News | Farmers blocked road to demand full loan waiver at Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :संपूर्ण कर्ज मुक्तीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रोखून धरला रस्ता

या आंदोलनामुळे जिंतूर रोड आणि वसमत रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. ...

औंढ्यात नागरिकत्व कायद्याविरोधात बंदला हिंसक वळण; आंदोलकांची बसवर दगडफेक - Marathi News | Bandha's violent turn against citizenship law in Aundha; The agitators stone pelting on bus | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढ्यात नागरिकत्व कायद्याविरोधात बंदला हिंसक वळण; आंदोलकांची बसवर दगडफेक

नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी करू नये या मागणीसाठी मुस्लीम समाजातर्फे शहर बंदचे आवाहन ...

नागपुरात  भाजपाने केली जीआरची होळी - Marathi News | BJP burn GR in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  भाजपाने केली जीआरची होळी

नव्या सरकारच्या या अध्यादेशाचा भाजपाने विरोध केला आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर शासनाच्या जीआरची होळी केली. ...

येवल्यात शेतकरी संघटनेचे निर्बंधमुक्ती आंदोलन - Marathi News | Farmers' Association's Free Movement in coming | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात शेतकरी संघटनेचे निर्बंधमुक्ती आंदोलन

शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि.१३) येवला तहसील कार्यालयासमोर संतू पा. झांबरे आणि महिला आघाडीच्या संध्या पगारे यांच्या नेतृत्वाखाली निर्बंधमुक्ती आंदोलन करण्यात आले. ...

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात ठिकठिकाणी धरणे, मोर्चा - Marathi News | Holding firmly against the Citizenship Amendment Bill, march | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात ठिकठिकाणी धरणे, मोर्चा

शुक्रवारी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली. ...

जमियत उलेमा-ए-हिंदच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती लावून आंदोलन - Marathi News | Movement with black ribbons led by Jamiat Ulema-e-Hind | Latest beed News at Lokmat.com

बीड :जमियत उलेमा-ए-हिंदच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती लावून आंदोलन

बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालावर जमियत उलेमा-ए-हिंद संघटनेच्या वतीने शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. ...

मराठी शाळा वाचविण्यासाठी नागपुरात 'चिपको आंदोलन' - Marathi News | Chipko agitation in Nagpur to save Marathi school | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठी शाळा वाचविण्यासाठी नागपुरात 'चिपको आंदोलन'

शाळांच्या जागा भांडवलदार किंवा राजकीय नेत्यांच्या घशात जाऊ नये म्हणून शासनाला जागे करण्यासाठी नागपुरात ‘चिपको आंदोलन’ सुरू करण्यात आले आहे. ...