लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

चर्चा तर होणारच, लग्नाच्या वरातीत नवरदेवाचं मिशन No CAA, No NRC  - Marathi News | Talks will be made, groom's mission during the marriage ceremony is no CAA, No NRC in malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चर्चा तर होणारच, लग्नाच्या वरातीत नवरदेवाचं मिशन No CAA, No NRC 

शहरातील हकिम नगर येथील नाझीम बशीर शेख असे नवरदेवाचे नाव आहे. ...

हिंसा कुठल्याच समस्येचं समाधान नाही, 'मन की बात'मधून शांतीचा संदेश - Marathi News | Violence is not the solution to any problem, a message of peace from PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंसा कुठल्याच समस्येचं समाधान नाही, 'मन की बात'मधून शांतीचा संदेश

मोदींचा मन की बात हा कार्यक्रम रविवारी सकाळी 11 वाजता घेण्यात येतो ...

फडणवीसांच्या व्याख्यानादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी : ताब्यात घेऊन सुटका - Marathi News | Congress workers slogans during Fadnavis's speech: detained and released | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीसांच्या व्याख्यानादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी : ताब्यात घेऊन सुटका

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सीएए विषयावरील व्याख्यानादरम्यान या कायद्याविरुद्ध घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर पोलीस ठाण्यात नेऊन त्यांना सोडले. ...

भोकरदन शहरात मोर्चा; बाजारपेठ ठप्प - Marathi News | Rally in Bhokardan city; Market jam | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भोकरदन शहरात मोर्चा; बाजारपेठ ठप्प

नवे भोकरदन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला शुक्रवारी सकाळी पुष्पहार अर्पण करून वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रदीप जोगदंडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातून रॅली काढण्यात आली. ...

परभणीत ‘स्वाभिमानी’चे बेमुदत उपोषण - Marathi News | Timeless fasting of 'Swabhimani' in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत ‘स्वाभिमानी’चे बेमुदत उपोषण

सोयाबीन व कापूस पीक विम्याची रक्कम देण्यात यावी तसेच दुधाला प्रति लिटर दरवाढ देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे़ ...

परभणी ‘वंचित’च्या बंदला जिल्हाभरात प्रतिसाद - Marathi News | District response to Parbhani 'deprived' bandh | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी ‘वंचित’च्या बंदला जिल्हाभरात प्रतिसाद

केंद्र शासनाच्या विविध निर्णयांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ यानिमित्त परभणी, पाथरी, मानवत, गंगाखेड, सोनपेठ आदी ठिकाणी रॅली काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले़ ...

नागपुरात वंचितच्या बंदला संमिश्र प्रतिसाद : ठिकठिकाणी रॅली - Marathi News | Composite response to Vanchit bandh in Nagpur: rally at various places | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वंचितच्या बंदला संमिश्र प्रतिसाद : ठिकठिकाणी रॅली

वंचित बहुजन आघाडीतर्फे पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला नागपुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही काळ बाजारपेठा बंद राहिल्यानंतर पुन्हा सुरू झाल्या होत्या. शहरातील अनेक भागात रॅली काढून निदर्शनेही करण्यात आली. ...

नासुप्रला पुन्हा नियोजन प्राधिकरण केल्यास रस्त्यावर उतरू - Marathi News | If NIT become planning authority , we will come on the road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नासुप्रला पुन्हा नियोजन प्राधिकरण केल्यास रस्त्यावर उतरू

नासुप्रची पुन्हा नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केल्यास याविरोधात शहरातील नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा महापौर संदीप जोशी व भाजपचे शहर अध्यक्ष व माजी महापौर प्रवीण दटके यांनी गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषेदत दिला. ...