लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन अखेर मागे - Marathi News | On the third day, the farmers' strike finally ended, Dy CM's promise to pay paddy by September 4 | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन अखेर मागे

४ सप्टेंबरपर्यंत होणार चुकारे : उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन ...

नवव्या दिवशी पळस्पे ग्रामस्थांचे उपोषण मागे, उपोषण  सोडविण्यास पुढाकार घेणाऱ्या प्रांत अधिकाऱ्यांना बांधली राखी  - Marathi News | After the hunger strike of Palaspe villagers back on the ninth day | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवव्या दिवशी पळस्पे ग्रामस्थांचे उपोषण मागे, उपोषण  सोडविण्यास पुढाकार घेणाऱ्या प्रांत अधिकाऱ्यांना बांधली राखी 

प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांनी पुढाकार घेत ग्रामस्थ, गोदाम चालक, गृहप्रकल्पाचे प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घेत या मागण्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. ...

शासकीय महाविद्यालयासाठी तिसऱ्या दिवशीही  उपाेषण सुरू - Marathi News | Speech continues for the third day for the government college | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शासकीय महाविद्यालयासाठी तिसऱ्या दिवशीही  उपाेषण सुरू

३० ऑगस्ट रोजी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही प्रतिसाद मिळाला असून आमदार राजेंद्र पाटणी यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. ...

कोरडा दुष्काळ, वाढीव घर टॅक्स, नोटीस जाळल्या; आंदोलनांनी गाजला मंगळवार - Marathi News | Congress attack on increased property tax, 'Prahar' march on amravati municipal corporation, farmers' outcry over district office | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कोरडा दुष्काळ, वाढीव घर टॅक्स, नोटीस जाळल्या; आंदोलनांनी गाजला मंगळवार

मालमत्ता वाढीव कर, काँग्रेसचा हल्लाबोल : 'प्रहार'चा मोर्चा : शेतकऱ्यांचा आक्रोश ...

अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे आत्मक्लेश ते मंत्रालयात हल्लाबोल आंदोलन @ १०३ - Marathi News | Suicidal struggle of Upper Wardha dam victims to agitation in Mantralaya | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे आत्मक्लेश ते मंत्रालयात हल्लाबोल आंदोलन @ १०३

मोर्शी येेथे बेमुदत आंदोलन; भूसंपादनाच्या मोबदल्यात फरकाची रक्कम तसेच विविध मागण्यांसाठी लढा ...

मराठा आरक्षणासाठी गोदाकाठची १५० गावे एकवटली; राष्ट्रीय महामार्ग सहा तास ठप्प - Marathi News | Maratha reservation: 150 villages of Godavari river basin united for Maratha reservation; National highway blocked for six hours | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा आरक्षणासाठी गोदाकाठची १५० गावे एकवटली; राष्ट्रीय महामार्ग सहा तास ठप्प

आरक्षणासाठी शहागड येथे जनआक्रोश : ५० हजार मराठा बांधवांचा सहभाग ...

वाढीव मालमत्ता कराच्या जीआरची प्रहारने केली होळी; महापालिकेवर धडक मोर्चा - Marathi News | Prahar burnt down GR of increased property tax, march on Amravati Municipal Corporation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वाढीव मालमत्ता कराच्या जीआरची प्रहारने केली होळी; महापालिकेवर धडक मोर्चा

महापालिका आयुक्तांना निवेदन, जीआर रद्द करण्याची मागणी ...

५०० शेतकऱ्यांचे आमदाराच्या घरासमोरच ठिय्या आंदोलन; भर उन्हात रस्ता रोखून धरला - Marathi News | 500 farmers protested infront of MLA Vinod Agrawal's house amid paddy scam; Fury at marketing executives | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :५०० शेतकऱ्यांचे आमदाराच्या घरासमोरच ठिय्या आंदोलन; भर उन्हात रस्ता रोखून धरला

मार्केटिंग अधिकाऱ्यांवर रोष ...